Uncategorized

बलात्कार एक विकृत मानसिकता – ॲड. स्नेहल निकाळे-जाधव

भारतातील खेदजनक परिस्थिती.. कधी कधी वाटते की या अशा बलात्कारी देशात माझ्या पोटी मुलगी जन्माला नाही आली कारण आता मुली घरात, दारात, शाळेत, मार्केट, गार्डन अशा बर्‍याच ठिकाणी जिथे पब्लिक असते तिथेही सुरक्षित नाहीत.. कदाचित निसर्गाची किमया मुलगी हवी असताना मुलगा झाला.. कानपूर मध्येही एक मुलगी तिच्या घराबाहेर एकटी खेळत असताना तिथल्याच स्थानिक तरुणाने तिला […]

बलात्कार एक विकृत मानसिकता – ॲड. स्नेहल निकाळे-जाधव Read More »

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास…

डॉ. भीमराव रामजी आंबेडकर, ज्यांना आपण प्रेमाने बाबासाहेब म्हणतो, त्यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी झाला. ते आपल्या आई-वडिलांचे चौदावे आणि शेवटचे अपत्य होते. त्यांचे वडील, सुभेदार रामजी मालोजी सकपाळ, ब्रिटिश भारतीय सैन्यात अधिकारी होते आणि संत कबीरांचे भक्त होते. बालपण आणि संघर्ष बाबासाहेबांच्या जीवनात दुःख लवकरच आले – त्यांचे वडील निवृत्त झाले तेव्हा ते फक्त दोन वर्षांचे होते, आणि

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा थक्क करणारा जीवनप्रवास… Read More »

“दूर देशी जातो हो भीमा” : मधुरा बागडे या छोट्याशा मुलीचे रामाईवरील गीत प्रचंड व्हायरल!

“दूर देशी जातो हो भीमा” – मधुरा बगडे या छोट्याशा मुलीचा गाण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे! 🌟 मधुरा बगडे या प्रतिभावान मुलीने रमाबाई आंबेडकर यांना समर्पित केलेल्या “दूर देशी जातो हो भीमा” या गाण्याने सर्वांची मने जिंकली आहेत. हे गाणे आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करत आहे. 📽️ हा व्हिडिओ पाहा,

“दूर देशी जातो हो भीमा” : मधुरा बागडे या छोट्याशा मुलीचे रामाईवरील गीत प्रचंड व्हायरल! Read More »

लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च!

दिनांक 17 जानेवारी पासून परभणी वरून मुंबई मंत्रालयावर लॉंग मार्च निघाला आहे. शहीद भीमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी व पँथर शहीद वाकोडे बाबा यांना न्याय मिळाला नाही म्हणून सरकारच्या विरोधात पाई पाई हजारो भीमसैनिक निघाले आहे. यांना पाठिंबा देण्यासाठी व यांच्या सुविधा साठी लॉंग मार्च संयोजन समिती यांना फोनवर संपर्क करा.  1) आशिष वाकोडे 7719071111 2) अर्जुन

लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च! Read More »

रोहित वेमुल्ला यांच्या स्मृती निमित्त किरण माने यांची हृदयस्पर्शी कविता!

रोहित वेमुला, आज नऊ वर्ष झाली तुला जाऊन. तथाकथित जातीच्या उतरंडीत मी तुझ्यापेक्षा किंचित वर असलो तरी तुलाही माहिती आहे वर्चस्ववाद्यांच्या दृष्टीनं ‘इतर सगळे’ शुद्रच असतात.. त्यामुळं तुझ्याइतकी नाही पण तुझ्या एक सहस्त्रांश का होईना काळजावर असह्य घाव घालणारी वेदना मी ही अनुभवली आहे… आजही अनुभवतोय.. या बलाढ्य यंत्रणेशी लढताना हतबल होऊन तीन वर्षांपुर्वी मी

रोहित वेमुल्ला यांच्या स्मृती निमित्त किरण माने यांची हृदयस्पर्शी कविता! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू करण्यासाठी नोंदणीसाठी केलेल्या परवानगीचा अर्ज.

Related posts: आंबेडकरी गीतांसाठी नवे वेब पोर्टल – आता सुरू! लढवय्ये परभणीकरांचा मुंबई मंत्रालयावर निघाला लॉंग मार्च! पहिल्या पिढीतील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थांनां प्रेरणा देणारे बाबासाहेबाचे अमेरिका व लंडन येथील प्रसंग आंतर जातीय विवाह केलेल्या दांम्पत्यास 2 लाख 50 हजार रुपये इतके अर्थसहाय्य! आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यास समाज कल्याण विभागाची ५० हजार रुपयाची मदत

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकिली सुरू करण्यासाठी नोंदणीसाठी केलेल्या परवानगीचा अर्ज. Read More »

हिंदू कोड बिल

हिंदू कोड बिल-Hindu Code Bill हिंदू कोड बिल संमत व्हावे म्हणून बाबासाहेब एकटेच योद्धयासारखे लढले. पण दुर्दैवाने सत्र संपताना या बिलाची केवळ ४  कलमेच मंजूर झाली होती. यास्तव अत्यंत दुःखीकष्टी होऊन डॉ. आंबेडकरांनी २७  सप्टेंबर १९५१  रोजी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला.” भारतीय संविधान परिषदेने जात, धर्म किंवा लिंगभेद करून मानवप्राण्यात कायदा भेदाभेद करणार नाही, न्यायाच्या

हिंदू कोड बिल Read More »

भीम गीत रचना | Dr. Babasaheb Ambedkar Songs Lyrics

सहा डिसेंबर छप्पन साली | Saha December Chappan Sali  माझ्या भीमानं सोन्यानं भरली ओटी  बाबांच्या लाडक्या मुलांनो | Babanchya Ladkya Mulano   बलिदानाचे कफन बांधुनी | Balidanache Kafan Bandhun   प्रबुद्ध हो मानवा | Prabuddha Ho Manava Buddha   दलितांच्या दीपा प्रणाम तुज विश्वाचे | Dalitanchya Dipa   पिंपळाच्या पानावर | Pimpalachya Panavar Buddha  पंचशीलाची तत्त्वप्रणाली | Panchshilachi Tatwapranali

भीम गीत रचना | Dr. Babasaheb Ambedkar Songs Lyrics Read More »

महाराष्ट्र विधानसभा २०२४: नव निर्वाचित बौध्द आमदार!

जय भीम मित्रांनो, महाराष्ट्र विधान सभा निवडणूक २०२४ चे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. बलाढ्य पक्ष गारद झालेले आपण पाहत आहेत. महायुतीला जे राक्षसी बहुमत मिळाले आहे त्यावर कोणालाच विश्वास बसत नाही. महायुती ने साम, दाम दंड भेद अशा अनेक युक्तीचा वापर करून ही निवडणूक जिंकली आहे असे बोलले जात आहे. त्यामध्ये ई.व्ही.एम चा पण

महाराष्ट्र विधानसभा २०२४: नव निर्वाचित बौध्द आमदार! Read More »

कुटुंबातील दिव्यांग सदस्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा?

कुटुंबात एखादा सदस्य दिव्यांग असेल, तर त्याला आधार, प्रेम आणि समज देणे ही सगळ्यांची सामूहिक जबाबदारी असते. सकारात्मकता, आदर आणि सहभावना यामुळे दिव्यांग व्यक्तीचे मनोबल वाढते आणि त्यांच्या जीवनात आत्मनिर्भरतेचा मार्ग तयार होतो. खालील मुद्दे कुटुंबाला एक संवेदनशील आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यास मदत करतील. 1. दिव्यांगत्व समजून घेणे ही पहिली पायरी दिव्यांगत्व म्हणजे अडथळा नाही,

कुटुंबातील दिव्यांग सदस्यांबद्दल सकारात्मक दृष्टिकोन कसा ठेवावा? Read More »