Uncategorized

दामोदर प्रकल्प आणि डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर

एकेकाळी दामोदर नदी बिहार राज्यावरील मोठे संकट होते. दर दोन-चार वर्षांनी नदीला महापूर येई आणि लाखो लोकांचे जीवन आणि वित्त नष्ट होत असे. सन १८५९ पासून या नदीला आलेल्या मोठ्या पुरांच्या बारा नोंदी करण्यात आल्या होत्या. बरोबर ७७ वर्षापूर्वी १७ जुलै १९४३ मध्ये या नदीला असाच मोठा पूर आला आणि त्यावेळेला त्याने सर्व रेकॉर्ड मोडले. अपरिमित […]

दामोदर प्रकल्प आणि डॉ. #बाबासाहेब_आंबेडकर Read More »

ईव्हीएम नावाच्या आधुनिक मनुस्मृतीने लोकशाहीला धोका!

देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर, गोवा या पाच राज्यांच्या निवडणुका समाप्त झाल्या, या पाच राज्यांमध्ये पंजाब वगळता भाजपाने उर्वरित चार राज्यांत आपली सत्ता स्थापन केली. यामागे ईव्हीएम घोटाळ्याचा मोठा रोल आहे. कारण उत्तर प्रदेशमध्ये तर जनतेने भाजपाच्या उमेदवारांना पिटाळून लावले होते. भाजपाच्या सभांना गर्दीही होत नव्हती. एवढेच कशाला उत्तर प्रदेशातील जनता, शेतकरी, बेरोजगारांचा भाजपाला

ईव्हीएम नावाच्या आधुनिक मनुस्मृतीने लोकशाहीला धोका! Read More »

बौद्ध समाज विकास महासंघ आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर!

बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बौध्द समाज विकास महासंघाची सुरुवात संपूर्ण शहरातील बौध्द बांधव,विविध विहारे,संस्था, कार्यकर्ते यांच्यांत समन्वय साधनेसाठी त्यांचे मुळ कार्य चालू असतानांच एकत्रितपणे एकसंघपणे समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून केलेली आहे. या आपल्या संस्थेचे काम अधिक चांगले प्रभावी व्हावे यासाठी महासंघाच्या प्रशिक्षित

बौद्ध समाज विकास महासंघ आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर! Read More »

आता फक्त उत्सुकता सोलापूर येथील भीम जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य-दिव्य मिरवणुकीची!

आता फक्त उत्सुकता सोलापूर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त निघणाऱ्या भव्य आणि दिव्य जल्लोष मिरवणुकीची.

आता फक्त उत्सुकता सोलापूर येथील भीम जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य-दिव्य मिरवणुकीची! Read More »

विपश्यना समज – गैरसमज

*वेगवेगळ्या भाषेतील विपश्यनेचा अर्थ *_Meditation – English_* *_ध्यान – हिंदी, मराठी_* *_विपश्यना – पाली_* विपश्यना हा पाली शब्द आहे त्यास मराठीत ध्यान म्हंटले जाते व इंग्रजीत Meditation. आपल्या Buddha & His Dhamma या इंग्रजी पुस्तकात बाबासाहेबांनी Meditaion हा शब्द वापरला आहे, त्याचा पाली अर्थ विपस्सना असाच होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वता पाली शब्दकोश लिहिला आहे

विपश्यना समज – गैरसमज Read More »

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यापैकी एक असे मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा !

.*_¶ सम्राट अशोकांनी स्तूप निर्माण करताना जे वास्तूशास्त्र आणि तंत्र वापरले होते. त्याचाच अभ्यास करून मुंबईतील बोरीवली पश्चिमेला असलेला गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडाची निर्मिती करण्यात आली आहे.* .*_¶ याचे वैशिष्ट्य असे कि हा पॅगोडा निर्माण करताना लोखंड, सिमेंट इ. कुठच्याही गोष्टीचा वापर न करता, केवळ आतून जोडण्यात आलेल्या (इंटरलॉकिंग) पद्धतीने हजारो दगडांचा वापर करून

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यापैकी एक असे मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा ! Read More »

कोरेगाव-भीमा लढाईतील 500 शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा?

छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी संस्कृत विद्वान छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले. पहिल्या बाजीराव पेशव्याने जोरावरखानाचा पराभव करून गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी बोलावून कैदेत टाकले

कोरेगाव-भीमा लढाईतील 500 शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा? Read More »

“मी ही सत्यशोधकच” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

म. फुले यांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज फुल्यांचा एकनिष्ठ राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की, या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी फुल्यांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि

“मी ही सत्यशोधकच” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

पक्ष/धर्म/विचारसरणी बाजूला ठेवा आणि वाचा व शेअर करा – आपण आर्थिक, सामाजिक व राजकीय अरिष्टाच्या दारात उभे आहोत!

People’s Research on India’s Consumer Economy (PRICE) या मुंबईस्थित संस्थेने ICE360 या त्यांच्या 2021 मध्ये केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे जाहीर केलेले आहेत. हा सर्व्हे 100 जिल्ह्यातील 120 शहरे, 800 खेडी आणि एकूण 242,000 कुटुंबात केला गेला होता. त्यामुळे या सर्व्हेचे आकडे हे नाकारता येत नाहीत. त्यातले महत्वाचे निरीक्षण असे आहेत – 1) 2016 च्या तुलनेत

पक्ष/धर्म/विचारसरणी बाजूला ठेवा आणि वाचा व शेअर करा – आपण आर्थिक, सामाजिक व राजकीय अरिष्टाच्या दारात उभे आहोत! Read More »