सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट 200 Halla Ho
बऱ्याच वर्षांनंतर असे अनपेक्षित चित्रपट पाहायला मिळतात. रिंकू राजगुरूनेही हिंदी मध्ये जबरदस्त पदार्पण केलेय आज “हल्ला हो” हा चित्रपट बघितला. 2004 नागपूर मधील अक्कू यादव या मर्डर प्रकरणातील सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीला बोललेल्या ” i have no land (मला जन्मभूमीच नाही ) हे शब्दच एका रिटायर्ड दलित जजला आठवायला […]
सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट 200 Halla Ho Read More »