Uncategorized
*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्मृतीदिन*
*लोकशाहिर महाकवी वामनदादा कर्डक स्म्रूतीदिन* (१५ ऑगस्ट १९२२ – १५ मे २००४) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी भारावून गेलेला एक सच्चा अनुयायी, त्यांचे विचार आपल्या गीतांमधून व ओजस्वी वाणीतून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, गांववाड्यांत, घराघरांत पोहचवत समाज जागृत करण्याचे कार्य वामनदादांनी शेवटपर्यंत केले. अशा महापुरुषांच्या स्म्रूतींना फक्त स्म्रूतीदिनांपुरते आठवण न करता त्यांच्या स्म्रूतींना कायम उजाळत राहाव्यात, यासाठी मुंबईचे …
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…- सोमनाथ कन्नर.
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं… गावगाड्याबद्दल वाटणारं अप्रूप मला दिवसेंदिवस कमी होत गेलं. गावगाडा गोंडस दिसत असला तरी तो असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेलं. शोषणाच्या संस्कृतीचे शेवटचे अवशेष गावगाड्यानेच जपले. शहरं त्या मानाने लय दिलदार असतात. गावाबद्दल उगं रोमँटिक लिहणारे कवी आणि लेखक लोकं तद्दन भामटे असतात. कारण गावगाडा …
बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर आम्हाला माणसात आणलं…- सोमनाथ कन्नर. Read More »
डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान !
आजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे. …
विलास वाघ सर यांचं निधन!
विलास वाघ सर म्हणजे गपचूप, कोणताही गाजावाजा न करता काम करत रहाणारे ध्येयवादी व्यक्तीमत्व ! प्रसिद्धी माध्यमांपासून दूर रहात, साधी राहणी आणि सामाजिक प्रश्नची कळकळ, ही वाघ सरांची वैशिष्ट्ये !! ● 1 मार्च 1939 रोजी जन्म : मोराने तालुका जिल्हा धुळे ●पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे ●पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड …
*अनुसुचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप*
*योजनेचा उद्देश* : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देणे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. *योजनेच्या प्रमुख अटी* : ● फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी ● अत्यल्प भुधारक शेतकरी ● …