brambedkar

आंतरजातीय विवाह केलेल्या वधु-वरास ५० हजार रुपयाचे अनुदान !

अ.क्र. योजना सविस्तर माहिती 1 योजनेचे नांव आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना 2. योजनेचा प्रकार राज्य 3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना 4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी 5. योजनेच्या […]

आंतरजातीय विवाह केलेल्या वधु-वरास ५० हजार रुपयाचे अनुदान ! Read More »

दानभावना | Dr. Harshdeep Kamble -कल्पना सरोज

माननीय हर्षदीप कांबळे जी, यांना मी तेव्हा पासुन ओळखते जेव्हा ते यवतमाळ येथे कलेक्टर म्हणून कार्यरत होते. त्यावेळी त्यांनी समाजासाठी तसेच तरुणांसाठी अत्यंत उल्लेखनीय काम केले जसे की मेळावे घेणे, शिबिर भरविणे जेणेकरून लोकांच्या व्यथा समजून घेऊन त्यांचे निराकरण व्हावे. ते यासाठी सतत कार्यरत असत. मेळाव्यांमध्ये वेग वेगळे स्टॉल साठी जागा उपलब्ध करुन देणे व

दानभावना | Dr. Harshdeep Kamble -कल्पना सरोज Read More »

मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड च्या उपासंका द्वारे 31 ऍम्ब्युलन्सचे दान

कोरोना च्या संकटा मधे *थाईलैंड चे पूजनीय भंते अजाहन जयासारो* आणि *त्यांचे थाई बौद्ध धम्म उपासकांनी, *Dr.हर्षदीप कांबळे (IAS) आणि रोजाना कांबळे* यांच्या सहकार्याने भारता मधे *31 रुग्णवाहिका* चे दान दिले आहे | आज *पुण्यामधे टाटा मोटर्स* या ठिकाणी रुग्णवाहिकांचे भिक्षु संघाच्या उपस्थिती मधे लोकार्पण करण्यात आले | या अतिशय प्रेरणादायी कार्यक्रमाला थाईलैंड चे कॉन्स्युलेट

मैत्री थाई प्रोजेक्ट च्या माध्यमातून थाईलैंड च्या उपासंका द्वारे 31 ऍम्ब्युलन्सचे दान Read More »

राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, मुंबई तर्फे डॉ. हर्षदीप कांबळे साहेब (IAS ) यांच्या मार्गदर्शनात पूरग्रस्तांना माणुसकीच्या मदतीचा हाथ

आज व्हाट्सअप पाहत असताना कांबळे साहेबांच्या व्हाट्सअप वरील डीपी वर लक्ष गेले तर त्यावर काही तरुण तरुणी हातात पावडे,टोपले घेऊन, चिखलाने माखलेल्या अवस्थेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी दिसले. मनात कुतूहल निर्माण झाले कि नक्कीच काही तरी आगळा वेगळा उपक्रम असेल म्हणून कार्यकर्त्यांकडे चौकशी केली असता जे समजले ते ऐकून राष्ट्रनिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार

राष्ट्रानिर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार महोत्सव समिती, मुंबई तर्फे डॉ. हर्षदीप कांबळे साहेब (IAS ) यांच्या मार्गदर्शनात पूरग्रस्तांना माणुसकीच्या मदतीचा हाथ Read More »

भीमा कोरेगाव शौर्य दिन (१ जानेवारी)

भीमा कोरेगावचा इतिहास- “तुम्ही शूर वीरांची संतान आहात,ही गोष्ट काल्पनिक नव्हे,तर भीमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरली आहेत. तो पुरावा आहे की,तुम्ही भेड बकरीची संतान नसून सिंहाचे छावे आहात “. — डॉ बाबासाहेब आंबेडकर, दिनांक २५/१२/१९२७ महाडचे भाषण १ जानेवारी १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुयायांसोबत भीमा कोरेगांव विजय स्तंभास

भीमा कोरेगाव शौर्य दिन (१ जानेवारी) Read More »