महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते काय ?

बाबासाहेबांविषयी फुले अनुयायांत जे भ्रम आहेत तर मग हे नाते बघा !
१- बाबासाहेबांनी मानलेले तीन गुरू बुदध ;कबीर ;फुले आहेत.
२- बाबासाहेबांनी संविधान ३९५ या कलमाचेच का लिहले?३९४ किंवा ३९६ कलमाचे का लिहले नाही ?तर त्याला माहात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत .
३- ते कसे तर महात्मा फुलेंनी पुण्यात जी पहीली शाळा चालू केली ; तीशाळा ज्या भिडे वाडयात भरवली त्या शाळेचा क्रमांक होता ३९५.
४- मग यातून बाबासाहेबांना हे दाखवायचे होते की माझ्या गुरूने ज्या क्रमांक असलेल्या भिंतीतून बहुजनाला शिकवले त्या गुरूच्या स्मरणात या देशाचा कारभार बंद करून टाकला; ही एक फुलेंच्या चरणावर अर्पणकेलेली गुरूदक्शिना आहे.
५- बाबासाहेबांनी आपल्या एका मुलांचे नाव यशवंतच का ठेवले ? तर फुलेंनी जो दत्तक म्हनून मुलगा घेतला होता त्या मुलाचे नावसुदधा यशवंतच होते.
६- बाबासाहेबांनी “बुदध व त्यांचा धर्म” हा ग्रंथ डाव्या हातानेच का लिहला ?तर फुलेनी जो सार्वजनिक सत्यधर्म नावाचा ग्रंथ लिहला होता ; तो डाव्या हाताने म्हनून आपल्या गुरूच्या वेदनेची जाणीव म्हनून बाबांनी तो डाव्या हातांनी लिहला.
७- बाबासाहेब शेवटी म्हनाले की मी एकटाच महात्मा फुलेंचा अनुयायी उरलो आहे.
८- ज्यावेळी टीळक मेला तेव्हा बाबासाहेबांनी मुकनायक या पेपरमधे बातमी अशी छापली की “पुण्याचे टीळक मेले ” मग बामन लोक बाबासाहेबांकडे गेले व म्हनाले की तुम्ही टीळकांचा एकेरी उल्लेख करून बातमी छापली हा आमचा अपमान आहे- तेव्हा बाबासाहेब रागाने उठून त्या बामनाला सांगितले की माझे गुरू महात्मा फुलेंचे निधन झाले तेव्हा हया टीळकांच्या केसरीने एक बातमीसुद्धा छापली नव्हती व खाजगीत बोलत की बरे झाले!फुले नावाची दुर्गंधी गेली ; त्याच्या हा बदला आहे.
9- विचार करा किती जीव्हाळयाचे वैचारीक नाते होते ; जगातील सर्वात विद्वान महामानव एका सातवी पास महामानवाला आपला गुरू मानतोय ;इथेच बांबासाहेबाचे व फुलेंचे नाते लपवनार्या मनुवादयाच्या छाताडावर फुलेंची लाथ आहे.
10- महात्मा फुलेनी सांगितले होते की -ज्यादिवशी बहुजन हा हे बामनांचे धर्मग्रंथ वाचेल त्यादिवशी तो जाळल्याशिवाय राहणार नाही; बघा पुढे बाबांनी मनुस्मृती ही जाळून फुलेंचा विश्वास खरा केला .
मग आम्ही का भारतरत्नची मागणी करु नये,आणि हो बर का फुले माळी जरी असले तरी फुलेंनी काम माञ सारवां साठी केले,
कृपया लोकांनी अवश्य वाचा
डोळयातून पाणी येईल व पाषाणरूपी कठोर
ह्रदयालासुद्धा पाझर फुटेल !
महात्मा फुले व साविञीबाई फुलेंच्याs जीवनातील
काळीज चिरणारे प्रसंग
“क्रांतीज्योती साविञीबाई फुले “
संदर्भ – किशन सूर्यवंशी ; जि : प : शाळा : गोंडगाव
;
यांच्या
” महात्मा फुलेंचे खरे वारसदार कोण ? ” या
पुस्तकातून
१- महात्मा फुले लहान असतानाच त्यांची आई मरण
पावून डोक्यावरील मातृछञ हरपले
२- पुढे शाळेत असताना एका बामनाच्या गुरूजींनी
ज्योतीरावाच्या वडीलांचे कान भरले की ” हा
पोरगा शिकला तर धर्म बुडेल ” मग त्या गुरूजीने
वर्गातून हाकालून दिले
३- नंतर दुसर्या शाळेत नाव टाकले तेव्हा ज्योतीराव
फुले सातवीत असताना सखाराम परांजपे नावाच्या
बामन मिञाच्या लग्नाला आमंञण होते ; तेव्हा
ज्योतीराव वरातीत सहभागी झाले तर बामनांनी
माळ्याचा पोरगा बामनांच्या वरातीत ; त्यामुळे
धर्म बुडाला म्हनून जोतीरावांना वरातीतून धक्के
मारून हाकालून बाहेर काढले
४- वीसाव्या वर्षी फुलेनी शाळा चालू करून
बहुजनांना शिकवायला सुरूवात केली
त्यांच्या घरी एक बामन कारकून होता त्याला
समजले की हा जोतीराव फुले बहुजनांला शिकवला
तर आपला धर्म बुडेल म्हनून त्याने जोतीरावांचे
वडील गोविंदरावांचे कान भरले की “
तुमच्या मुलाला शाळा शिकवणे बंद करायला सांगा
नाहीतर घरातून हाकालून दया “
झाले !! बामनांनी सांगावे व माळयांनी एेकू नये असे
कधी होणारच नाही !! बामन जे सांगेल ते
माळयांनी करावे
आजदेखील तेच चालू आहे ;
फुलेंच्या वडीलांनी ज्योती फुले म्हनजे पोटच्या
पोराला व सून साविञीबाईना राञी
कडाक्याच्या थंडीत बारा वाजता अंगावरील
कपड्यासकट घराबाहेर हाकालून लावले
५- पुढे त्यांनी अनाथालय चालू केले तर सनातन्यांनी
फुलेंना ठार मारण्यासाठी मारेकरी सुपारी देवून
पाठवले
६- तसेच पुढे ” सार्वजनिक सत्यधर्म ” हा ग्रंथ
लिहताना फुलेंना अर्धांगवायूचा झटका येवून उजवी
बाजू निकामी झाली
नियतीने अर्धा महात्मा फुले कापून घेतला अर्धाच
ठेवला तुमच्यासाठी !”
७- १८८९ साली जेव्हा महात्मा फुलेंचे निधन झाले ;
त्यांचा पार्थिव स्मशानात नेला ; तर अग्नी
द्यायला कोणीच येत नाही ; यशवंत नावाचा
त्यांचा मुलगा हा दत्तक असल्यामुळे जातीतील
लोक त्याला अग्नी देवू देत नव्हते ;
हा खेळ बराचवेळ चालला बघा !! जीवंतपणी
फुलेंच्या शरीराची विटंबना बामनांनी केली तर
मेल्यानंतर जातीतील लोकांनी केली !! किती
भयानक मरण व अपमान फुलेंचा ! यावर फुले अनुयायी
व बहुजन समाज कधी विचार करेल का ?
८- दुसर्याच दिवशी ज्याला तुम्ही लोकमान्य
म्हनता त्या टिळकाने आपल्या पोटातील विष
केसरी पेपरात ओकले ते असे ” बरे झाले !! महात्मा फुले
नावाची घाण दुर्गंधी पुण्यातून गेली !!
९ – पुढे पुण्यात प्लेगची साथ आली साविञीबाई
फुलेनी रोग्यांना आपल्या खांद्यावर नेतानी
तिलासुद्धा प्लेगची लागण होवून तडफडून मरण
पावली
१०- दत्तक मुलगा यशवंताची पत्नी फुलेंची सून घरात
खायला अन्न नाही तर तिने घर शंभर रूपयात विकले
व फुलेंची पुस्तके रद्दीत विकून एकवेळचे जेवन करून मरण
पावली ; तर दफन करायली पुढे कोणीच येत नव्हते ;
एक दिवस ते प्रेत तसेच पडून राहीले शेवटी पुण
महानगरपालिकेने ते प्रेत बेवारस म्हनून जाहीर केले व
दफन केले
विचार करा महात्मा फुले त्या काळात टाटा
बिरला होते ;
त्यांचे मासिक उत्पन्न बारा लाख रूपये होते तर रतन
टाटाचे मासिक उत्पन्न वीस हजार होते
फुलेंनी जर त्यांचाच विचार केला असता तर आज
टाटा बिरला अंबानी यांनी महात्मा फुलेंच्या घरी
पाणी भरले असते एवढे धनवान पैशाने मोठे राहीले
असते !!!
मग फुलेनी बहुजनांचे कल्याण करण्यासाठी आपल्या
जीवनाची माती केली !!
त्यांनी जीवनाची माती केली म्हनून आमच्या
जीवनाचे मोती झाले !!
आमच्या शिकलेल्या लोकांचे जीवन मोत्यासमान
झाले कारण फुलेंचे जीवन तुमच्यासाठी मातीसमान
झाले ; म्हनून त्या साविञीबाई हया मातेला हा
लेख अर्पण !!!
विचार करा किती वाईट वनवास दुख फुलेंच्या
वाट्याला आले ;
आज बहुजन समाजाला फुलेंच्या उपकारांची
जाणीन किती राहीली आहे ? किती शिकलेले
लोक फुलेविचारांशी एकनिष्ठ आहेत ?
बहुजन समाजाने तसेच फुलेंच्या जातीशी नाते
सांगणारे अनुयायी यांनी विचार केला पाहीजे
कसे करणार ! आमचा विवेक जानव्यात अडकलाय ;
आमची जाणीवा बोथट होवून गेल्यात ; आमच्या
अस्मितेचा झरा आठून गेलाय ; आमची बुदधी
जातीच्या अहंकारात गंजत पडली आहे…

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?