“मी ही सत्यशोधकच” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

म. फुले यांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज फुल्यांचा एकनिष्ठ राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की, या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी फुल्यांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि त्यांचे कार्यक्रम घेऊनच पुढे यावे लागेल. तोच एक खराखुरा लोकशाहीचा मार्ग आहे.”
-डॉ. बाबासाहेब आंबेडकर
“कोणी कोठेही जावोत, पण आम्ही मात्र म. फुले यांच्या मार्गाने जाऊ. म. फुले यांचा मार्ग सोडणार नाही.”
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *