| घटक | तपशील |
|---|---|
| गीताचे नाव | भिमान Entry केली (Bhiman Entry Keli) |
| गायक | मधुर शिंदे (Madhuur Shinde) |
| गीतकार | मुक्ती कोन पाटे (Mukti Kon Pathe) |
| संगीतकार / अल्बम | भीमगीत (Bheemgeet) |
| प्रकार | मराठी भिमगीत (Marathi Bhimgeet) |
| रिलीज वर्ष | 2023 |
लय होणार जयंती भारी
जलवा देखीगी दुनिया सारी…2
पोर घेउन बुलेट गाडी
त्या निळ्या निशाणाखाली
सजून धजून लय गजबजून भिजून Country गेली…2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली…2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली…2
लागले भिमाचे फेट चोकात,
निळा झेंडा तो लय डौलात,
आज सारेच लय जोशात,
डीजे ढोलाच्या त्या गजरात,
निळा घालून कडक, स्वतः च भडक,
पोरांनी हवा ती केली…2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली…।।1।।
अशी जयंती भिमाची बाप,
सा-या जगात पडते छाप,
नटला समाज रुबाबात,
झाला जल्लोष घराघरात,
गल्लीमधी भर चोकामधी,
भारी ती लाईटिंग केली…2
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली…।।2।।
भिमजयंतीची धामधूम,
पोर नाचून घामाघूम,
अनं रथात भिमाचा फोटो,
किती दिसतोया शोभून,
शांती आली किती लय लखलखती अशी ???
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली…।।3।।
अशी थाटात सुट बुट कोटात माझ्या भिमान Entry केली……
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


