लोकराजा राजर्षी शाहू | Lokraja Rajashri Shahu Song Lyrics

हृदय सिंहासनी बैसला रयतेचा राजा
आ आ आ
छत्रपतींचा वंशज राजा ऋषितुल्य राजा आ आ आ
नव्या युगाचा द्रष्टा तू
नव्या युगाचा द्रष्टा तू
राजश्री शाहू
लोकराजा लोकराजा
राजश्री शाहू
राजर्षी शाहू
राजर्षी शाहू
राजश्री शाहू
आ आ आ आ आ
शिक्षणाचा तू प्रसारक
अस्पृश्यांचा तू उधारक
अस्पृश्यांचा तू उधारक
अस्पृश्यांचा तू उधारक
दीनदुबळ्यांचा तु सखा
बहुजनांचा पाठीराखा
बहुजनांचा पाठीराखा
बहुजनांचा पाठीराखा
समतेचा पुरस्कर्ता तू
लोकशाहीचा तू बंदा
लोकशाहीचा तू बंदा
लोकशाहीचा तू बंदा
कलागुणांचा आश्रयदाता
रणम मलांचा पोशिंदा
रणम मलांचा पोशिंदा
रणमललांचा पोशिंदा
औदार्याची मूर्ती तू
औदार्याची मूर्ती तू
राजर्षी शाहू
लोकराजा लोकराजा
राजर्षी शाहू
राजर्षी शाहू
राजर्षी शाहू
आ आ आ आ आ
न ररत्नांचा पारखी
नव वीचारांचा सार्थी
आ आ आ
परिवर्तनही तुझी लढाई
तुझी चढाई
आ आ आ आ आ
सहिष्णुतेचा दीपस्तंभ तू
शिवधर्माचे तुझेच तेज
शिवधर्माचे तुझेच तेज
शिवधर्माचे तुझेच तेज
धर्म शृंखला तोडू नी या तू
धर्मांधां केले निस्तेज
धर्मांधां केले निस्तेज
धर्मांधां केले निस्तेज
युगे युगे कीर्ती गाऊ
युगे युगे कीर्ती गाऊ
नतमस्तक तु ज होऊ
लोकराजा लोकराजा
राजर्षी शाहू
राजर्षी शाहू
राजश्री शाहू
लोकराजा
राजश्री शाहू
लोकराजा
राजश्री शाहू
लोकराजा
राजश्री शाहू
लोकराजा
राजश्री शाहू
लोकराजा
राजश्री शाहू
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.