सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट 200 Halla Ho

बऱ्याच वर्षांनंतर असे अनपेक्षित चित्रपट पाहायला मिळतात.
रिंकू राजगुरूनेही हिंदी मध्ये जबरदस्त पदार्पण केलेय👌
आज “हल्ला हो” हा चित्रपट बघितला. 2004 नागपूर मधील अक्कू यादव या मर्डर प्रकरणातील सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे…
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी गांधीला बोललेल्या ” i have no land (मला जन्मभूमीच नाही ) हे शब्दच एका रिटायर्ड दलित जजला आठवायला भाग पाडतात तेव्हाच या चित्रपटाची दहाकता दिसून येते..
एक सवर्ण बदमाश दहा वर्षा पासून नागपूर मधील राही नगर येथील दलित वस्तीवर करत असलेला आत्याचार आणि जेव्हा विकलेले खाकी वर्दीतील प्रशासन त्यांना सुरक्षा ही देऊ शकत नाही तेव्हा त्याच वस्तीतील 200 महिला भर न्यायालयात त्याचे तुकडे तुकडे करतात. जर ही वेवस्था दलित महिलांना न्याय देऊ शकत नसेल तर त्यांना शिक्षा ही देऊ शकत नाही हा त्या न्यालयात चालेलला युक्तिवाद तुम्हाला विचार करायला भाग पाडतो..
रिंकू राजगुरू, अमोल पालेकर आणि उपेंद्र लिमये यांच्या उत्कृष्ठ अभिनयातून साकारलेल्या एका सत्य घटनेवर आधारित असलेला हा चित्रपट जर तुम्ही माणूस असाल तर नक्कीच तुम्हाला विचार करायला भाग पाडणार.
Zee Cinema वरती हा चित्रपट आहे नक्की पहा…
“200 HALLA HO”
Voice of the oppressed”
Rinku Rajguru Gallery
चित्रपट आवडला 👍 💙📙✊🏻
सैराट मधील रिंकू राजगुरुचा दलित महिलांच्या संघर्षावर नवीन चित्रपट #200hallaho

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?