का बघावा झुंड?
* झुंड व्यसनाधीन झालेल्या मुलांना निर्व्यसनी बनवतो. * झुंड निराशेच्या गर्तेत सापडलेल्या मुलांना आशावादी बनवतो. * झुंड वाईटातून चांगलं शोधायला शिकवतो. * झुंड परिस्थितीवर मात करायला शिकवतो. * झुंड अन्यायाविरुद्ध लढायला शिकवतो. * झुंड खरा गुरू कसा असावा हे सांगतो. * झुंड इंडियातला खरा भारत दाखवतो. * झुंड झोपडपट्टीतील लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. *झुंड प्रेरणा










