बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात..

हिंदूधर्मात स्वत:चे म्हणावे असे महान, उच्च, उदात्त काहीही नाही. जे उच्च-उदात्त दाखविले जाते ते प्रत्यक्षात मुख्यत: बौद्धांचे आणि अंशत:अन्य प्रवाहांचे आहे.आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो, त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्ण प्रतिकं ही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाच भारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म […]

बुध्द धम्माबद्दल प्रबोधनकार ठाकरे काय म्हणतात.. Read More »

मानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना

भगवान बुध्द हे  महान मनोवैज्ञानिक आणि संशोधक होते. त्यांनीच ही *विपश्यना* विधी अडीच हजार वर्षापूर्वी शोधून काढली. *विपश्यना* भगवान बुध्दांच्या शिकवणुकीचा सार आणि गाभा आहे. त्यांनी संशोधीत केलेल्या सत्य आणि प्रज्ञेचा प्रत्यक्ष अनुभव या अभ्यासानेच  घेतलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या शिकवणुकीत *ध्यानावरच* विशेष भर दिला आहे.      *विपश्यना* ही ध्यानविधी अगदी सोपी आणि साधी

मानवाच्या कल्याणाचा मार्ग – विपश्यना Read More »

मराठा आरक्षण आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…

ज्या वेळस डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना लिहत होते त्या वेळेस सकाळी सकाळी पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या घरी आले व बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्यावर बाबासाहेब म्हणाले, “देशमुख हा घटनेचा कच्चा मसुदा तयार केला जरा वाचुन बघा व मला काय चुकले ते सांगा मि सकाळी फिरून यतो.” व तो मसुदा पंजाबराव देशमुख यांच्या हातात दिला काही वेळाने बाबासाहेब

मराठा आरक्षण आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर… Read More »

🌹..विश्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹

1) 14 एप्रिल 1891 – महू, मध्यप्रदेश येथे सैनिक छावणीत जन्म.2) 1907 – रमाबाई वलंगर यांच्याशी लग्न झाले.3) 1907 – बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा पास. 1 जुन 1913 – सयाजीराव गाडकवाड यांनी विदेशात अध्यनासाठी शिष्यवृत्ती जाहिर केली.9) 1913 – उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला प्रयान.10) 1915 – ऍन्शंट इंडियन कॉमर्स या प्रबंधावर एम. ए. ची पदवी बहाल.11) 1916

🌹..विश्वरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन पट..🌹 Read More »

राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक क्रांतिकारी आणि परिवर्तनास आरंभ करणारी घटना म्हणजे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भेट होय. सण 1919 मध्ये माणगांवला झालेल्या परिषदेमध्ये या दोन्ही महापुरुषांची भेट झाली. आभाळा एवढी अफाट उंची असलेले निधड्या छातीच्या बेडर महामानव यांची भेट ही अविस्मरणीय आहे. 1919 ला माणगांवच्या परिषदेमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, “आपल्या राज्यात बहिष्कृतांना

राजर्षी शाहू महाराजांचा जन्मदिन बहुजनांनी सणाप्रमाणे साजरा करावा – डॉ.बाबासाहेब आंबेडकर Read More »

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे

भारताचे संविधान किंवा भारताची राज्यघटना हे भारत देशाचे संविधान किंवा पायाभूत कायदा ( legal basis) आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत.(बॅ.जयकर यांच्या जागेवर निवडल्या गेलेले-डाॅ. आंबेडकर) भारतीय संविधानावर विविध पाश्चात्त्य संविधानांचा प्रभाव आहे. नोव्हेंबर २६ इ.स. १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व जानेवारी २६ इ.स. १९५० पासून भारताची राज्यघटना अंमलात आली. राज्यघटना इंग्रजी

भारतीय घटनेतील प्रमुख कलमे Read More »

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो?*

*माझे वडील धार्मिक वृत्तीचे होते. त्यांच्या जीवनात मला काही विसंगती आढळल्या. ते कबीरपंथी होते. त्यामुळे त्यांचा मूर्तीपूजेवर विश्‍वास नव्हता**आम्हा मुलांना त्यांनी अत्यंत शिस्तीत वाढवले होते. आमच्या घरी येणार्‍या लोकांना महाभारत, रामायण यातील उतारे वाचून दाखवण्यास मला व माझ्या थोरल्या भावाला ते सांगत. हा प्रकार बरेच वर्ष चालला होता.**मी चौथीची परीक्षा पास झालो. माझ्या जातीतील मंडळींना

*डॉ.बाबासाहेब आंबेडकर लिहितात, 👉 ‘मी बुद्धाकडे कसा वळलो?* Read More »

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर

आज १ मे, जागतिक कामगार दिन तसेच आपला महाराष्ट्र दिन. १ मे १९६० ला संयुक्त महाराष्ट्राची घोषणा झाली आणि मुंबईसह महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. आज ‘महाराष्ट्रदिन’ साजरा होत आहे. ” मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ” या मागणीतून ‘ संयुक्त महाराष्ट्र समिती’ची स्थापना झाली आणि तब्बल २२ वर्षांच्या (१९३८-६०) अथक मेहनतीतून, अनेक मोर्चे-आंदोलनातून, आणि १०६

संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आणि डॉ. आंबेडकर Read More »

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर

मला नाचणारी माणसं नको, तर वाचणारी हवीत! *_कारण नाचणारी माणसं क्षणीक सुखा साठी नाचतील, कोणाच्याही तालावर नाचतील ,फक्त गरजेपुरतं नाचतील आणि विसरून जातील कि, आपल्याला मूळ उद्देश पूर्ण करायचा आहे.**आणि_ वाचणारी माणसं नाचणार नाहीत, पण आपल्या वाचनाच्या जोरावर, लेखणीच्या तालावर इतरांना नाचवतील।* तथागत शत्रांनेही नव्हे आणि शास्त्रानेही नव्हे केवळ वाणीने आणि बोलण्याचे क्रांती करणारे गौतम बुद्ध

भक्त नको अनुयायी बना: डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान

भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?