बौद्ध समाज विकास महासंघ आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर!

बौद्ध समाज विकास महासंघ पिंपरी चिंचवड कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर बौध्द समाज विकास महासंघाची सुरुवात संपूर्ण शहरातील बौध्द बांधव,विविध विहारे,संस्था, कार्यकर्ते यांच्यांत समन्वय साधनेसाठी त्यांचे मुळ कार्य चालू असतानांच एकत्रितपणे एकसंघपणे समाजाचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मिळून केलेली आहे. या आपल्या संस्थेचे काम अधिक चांगले प्रभावी व्हावे यासाठी महासंघाच्या प्रशिक्षित […]

बौद्ध समाज विकास महासंघ आयोजित कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर! Read More »

डॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय ?

४ डिसेंबर १९५४ ला म्यानमार ला रंगून येथे जागतिक बौद्ध धम्म परिषद झाली.या परिषदेत डॉ बाबासाहेब आंबेडकराचे भाषण झाले.आपल्या भाषणाचे त्यांनी मेमोरेन्डम भाग १ व भाग २ केले.भारतात बौद्ध धम्माचे कशा प्रकारे उत्थान करता येईल यावर विविध योजना परिषदेत मांडल्या.त्यात क्र ६ चा मुद्दा असा होता की बौद्ध धम्माच्या अनुयाया साठी छोट्या स्वरूपात धम्म ग्रंथाची

डॉ. बाबासाहेबानी विपश्यना नाकारली काय ? Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार

(१) तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणीही जाणार नाही. (२) आपल्याला कमीपणा येईल असा पोषाख करू नका. (३) स्वातंत्र्य विचारसरणीचे, स्वातंत्र्य वृत्तीचे निर्भय नागरिक व्हा ! (४) लोकशाहीचे दोन शत्रू म्हणजे ‘हुकूमशाही’ आणि माणसां-माणसांत भेद मानणारी ‘संस्कृती’. (५) शिला शिवाय शिक्षणाची किंमत शून्य आहे. (६) लोकांत तेज व जागृती उत्पन्न होईल असे राजकारण हवे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे ७५ प्रेरणादायी सुविचार Read More »

भीम जयंती निमित्य १२ एप्रिलला गिनी माही औरंगाबाद मध्ये !

फिल्म स्टार, मोस्ट पॉप्युलर सिंगर गिनी माही जिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार गीतांच्या माध्यमातून जगभरात पाहोंचविले अशी नामांकित गायिका औरंगाबाद येथे भीम जयंती निमित्य येत आहे.

भीम जयंती निमित्य १२ एप्रिलला गिनी माही औरंगाबाद मध्ये ! Read More »

आता फक्त उत्सुकता सोलापूर येथील भीम जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य-दिव्य मिरवणुकीची!

आता फक्त उत्सुकता सोलापूर येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा निमित्त निघणाऱ्या भव्य आणि दिव्य जल्लोष मिरवणुकीची.

आता फक्त उत्सुकता सोलापूर येथील भीम जयंतीनिमित्त निघणाऱ्या भव्य-दिव्य मिरवणुकीची! Read More »

बार्टी, पुणे येथे 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा!

भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या तैलचित्रास बार्टीचे महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले. तिरंगा ध्वजाचे ध्वजारोहण श्री धम्मज्योती गजभिये, महासंचालक बार्टी, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले . बार्टी प्रांगणात कोरोना नियमाचे पालन करून प्रजासत्ताक दिनानिमित्त मा. महासंचालक श्री धम्मज्योती गजभिये,यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम घेण्यात आला. श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी,

बार्टी, पुणे येथे 73 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा! Read More »

विपश्यना समज – गैरसमज

*वेगवेगळ्या भाषेतील विपश्यनेचा अर्थ *_Meditation – English_* *_ध्यान – हिंदी, मराठी_* *_विपश्यना – पाली_* विपश्यना हा पाली शब्द आहे त्यास मराठीत ध्यान म्हंटले जाते व इंग्रजीत Meditation. आपल्या Buddha & His Dhamma या इंग्रजी पुस्तकात बाबासाहेबांनी Meditaion हा शब्द वापरला आहे, त्याचा पाली अर्थ विपस्सना असाच होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वता पाली शब्दकोश लिहिला आहे

विपश्यना समज – गैरसमज Read More »

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यापैकी एक असे मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा !

.*_¶ सम्राट अशोकांनी स्तूप निर्माण करताना जे वास्तूशास्त्र आणि तंत्र वापरले होते. त्याचाच अभ्यास करून मुंबईतील बोरीवली पश्चिमेला असलेला गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडाची निर्मिती करण्यात आली आहे.* .*_¶ याचे वैशिष्ट्य असे कि हा पॅगोडा निर्माण करताना लोखंड, सिमेंट इ. कुठच्याही गोष्टीचा वापर न करता, केवळ आतून जोडण्यात आलेल्या (इंटरलॉकिंग) पद्धतीने हजारो दगडांचा वापर करून

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यापैकी एक असे मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा ! Read More »

कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे

भ्रष्टाचारमुक्त भारत,अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार,शिवस्मारक-आंबेडकर स्मारक करणार इत्यादी आश्वासनं मोदी-फडणवीस सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे संघाला आहे. गुजरात विधानसभेत

कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?