झालं सोनं या जीवनाचं केली भीमानं एकच सही | Keli Bhimane Ekach Sahi song Lyrics

सॉन्ग – केली भिमाने एकच सही
लिरिक्स – धम्म धन्वे
सिंगर – कडुबाई खरात
म्युझिक – डीजे एचके स्टाईल | हिरल कांबळे
म्युझिक लेबल – एचके स्टाईल
मनुवाद्याच्या काळात बाई
बहुजनांवर अन्याय होई
मी जगू का मरू बाई
आम्हा कोणीच वाली नाही
अशा काळात भीम माझा
कसा धावून आला ग बाई
अशा काळात भीम माझा
कसा धावून आला ग बाई
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

चांदीच ताट आणि सोन्याचा घास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास

चांदीच ताट आणि सोन्याचा घास
भीममुळे आम्ही घेतोय श्वास
माझ्या भीमाची सर बघा
कधी कोणाला येणार नाही
माझ्या बापाची सर बघा
कधी कोणाला येणार नाही

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

 

भीममुळे मोठा साहेब झाला
झाल्यावरी बाप विसरून गेला
मनुवादाच्या काळात शेण
काढायला ठेवलं नाही
मनुवादाच्या काळात शेण
काढायला ठेवलं नाही

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

बुद्ध धम्मच घेऊनि ज्ञान
लिहून दावली धम्मान गाणं
माईंनी केलाय जीवाचं रान
गौण दल भीमाचा गाणं
गाणं भीमाचा गाऊन
ती देशविदेशात जाई
गाणं भीमाचा गाऊन
ती देशविदेशात जाई

झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही
झालं सोन या जीवनाचं
केली भीमानं एकच सही

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.