Uncategorized

महसूल विभागातील खाजगी संस्थेमध्ये यु.पी.एस.सी.- नागरी सेवा परीक्षेचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम

महाराष्ट्र राज्यातील सहा महसूल विभागातील खाजगी संस्थेमध्ये यु.पी.एस.सी.- नागरी सेवा परीक्षेचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम सुरुवात – दि. 1 जानेवारी 2018. लाभ- विद्यावेतन – रु. 9,000/- प्रती माह. कोचिंग क्लासची फी- रक्कम रु. 1.35 लाख प्रती विद्यार्थी. निवड पद्धती- बार्टी संस्थेद्वारे आयोजित प्रवेश चाळणी परीक्षेमधून उमेदवारांची निवड करण्यात येते. संस्थेची निवड – ई निविदा क्र. २२५ […]

महसूल विभागातील खाजगी संस्थेमध्ये यु.पी.एस.सी.- नागरी सेवा परीक्षेचे अनिवासी प्रशिक्षण कार्यक्रम Read More »

यु.पी.एस.सी- नागरी सेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य योजना

पात्रता- महाराष्ट्र राज्यातील अनु. जातीतील यु.पी.एस.सी -नागरी सेवा पूर्व परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार योजनेची सुरुवात – सन २०१६. लाभ- रु. ५०,०००/- (एकरकमी एकावेळी). निवड पद्धती- जाहिरातीद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतात.   वर्ष लाभार्थी संख्या  एकूण खर्च (रु.) 2016-17 55 16.81 लाख 2017-18 162 81 लाख 2018-19 114 57 लाख 2019-20 118 59 लाख 2020-21 124 62 लाख 2021-22 118 59 लाख

यु.पी.एस.सी- नागरी सेवा मुख्य परीक्षा आर्थिक सहाय्य योजना Read More »

मोफत (निःशुल्क) शेतीपुरक व्यवसायसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम…

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे (महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था ) व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे (महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची संस्था) यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांसाठी तळेगाव दाभाडे, पुणे येथे * मोफत (निःशुल्क) शेतीपुरक व्यवसायसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम *

मोफत (निःशुल्क) शेतीपुरक व्यवसायसाठी निवासी प्रशिक्षण कार्यक्रम… Read More »

शक्ती कायदा गुण – दोष – माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांचा लेख

महाराष्ट्र सरकारने महिलांच्या अत्याचारावर प्रतिबंध घालण्यासाठी शक्ती कायदा मंजूर केला आहे. शक्ती कायदा म्हणजे महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ (महाराष्ट्र अमेंडमेंट) ॲक्ट 2020 आणि स्पेशल कोर्ट ॲड मशिनरी फॉर इंप्लिमेंटेशन ऑफ महाराष्ट्र शक्ती क्रिमिनल लॉ 2020 महिला अत्याचार खटल्याचा जलदगतीने निर्णय लागावा हा मुख्य हेतू दिसतो.यात प्रामुख्याने पुढील तरतुदीचा समावेश आहे. गुन्हा नोंदवल्याच्या 30 दिवसांच्या आत

शक्ती कायदा गुण – दोष – माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांचा लेख Read More »

अण्णाभाऊ साठे यांचा कुटुंबवृक्ष | Annabhau Sathe Family Tree

अण्णाभाऊ साठे — एक नाव, जे मराठी साहित्य, लोकसंगीत, आणि सामाजिक चळवळींमध्ये अजरामर आहे. दलित चळवळीचे अग्रेसर, तमाशा, पोवाडा, आणि लोकनाट्याचा आवाज बनलेले अण्णाभाऊ साठे हे केवळ साहित्यिक नव्हते, तर ते समाजप्रबोधन करणारे एक युगपुरुष होते. या ब्लॉगमध्ये आपण अण्णाभाऊ साठे यांचा कुटुंबवृक्ष आणि त्यांचे सामाजिक वारसा कसा पिढ्यानपिढ्या पुढे गेला हे पाहणार आहोत. अण्णाभाऊ

अण्णाभाऊ साठे यांचा कुटुंबवृक्ष | Annabhau Sathe Family Tree Read More »

महात्मा फुले यांचा कुटुंबवृक्ष

भारताच्या सामाजिक सुधारणेच्या इतिहासात महात्मा ज्योतिराव गोविंदराव फुले यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांनी शेतकरी, स्त्री आणि दलित समाजासाठी आयुष्यभर संघर्ष केला. परंतु त्यांचा प्रेरणादायी कार्य आणि विचार केवळ त्यांच्यापुरते मर्यादित नव्हते—त्यांचा कुटुंबही त्यांच्या सामाजिक कार्यात सहभागी होता. चला, तर त्यांच्या कुटुंबवृक्षावर एक नजर टाकूया. ज्योतिराव फुले यांचे मूळ पूर्ण नाव: ज्योतिराव गोविंदराव फुले

महात्मा फुले यांचा कुटुंबवृक्ष Read More »

पहिल्या पिढीतील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थांनां प्रेरणा देणारे बाबासाहेबाचे अमेरिका व लंडन येथील प्रसंग

काल बाबासाहेबांच्या अमेरिकेतील व लंडन मधील प्रवास वाचला आणि स्वतःच्या स्तिथी विषयी विचार करत गेलो. अमेरिकेतले पाहिले ६ महिने बाबासाहेबांनी शिक्षण/वाचन म्हणून काहीच केले नाही. एक तरुण विद्यार्थ्यांसारखे बाबासाहेब सुद्धा अमेरिकन culture ला प्रभावित होऊन सुरुवातीच्या काळात आनंद घेतला. पण एक दिवशी रात्री ३ वाजताच्या दरम्यान त्यांना लक्षात आले की त्यांच्या येथे येण्याचा उद्देश हा

पहिल्या पिढीतील उच्च शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थांनां प्रेरणा देणारे बाबासाहेबाचे अमेरिका व लंडन येथील प्रसंग Read More »

chaityabhoomi3

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी रात्री १२ वाजे पर्यंत लाऊड स्पिकर लावता येणार !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साठी ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक इत्यादींच्या वापराबाबत सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट आहे. सर्व आंबेडकर अनुयायी आणि कार्यकर्त्यांना महत्वाची सूचना आहे की, केंद्र सरकारच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारीत नियम 2017 च्या नियम 5 उपनियम (3) व त्यासोबत दिलेल्या स्पष्टीकरणात्मक टिपणीनुसार विविध तरतुदीनुसार विविध जिल्ह्यात ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी रात्री १२ वाजे पर्यंत लाऊड स्पिकर लावता येणार ! Read More »

क्रांतीसुर्य ज्योतीबांनी सुरु केलेली सत्यशोधक चळवळ !!

२४ सप्टेंबर १८७३ रोजी क्रांतिबा फुले यांनी सामाजिक समता व समताप्रधान समाजनिर्मितीसाठी १४० वर्षापूर्वी पुणे येथे ”सत्यशोधक समाजाची” स्थापना केली होती. क्रांतिबा फुले यांनी सत्यशोधक विवाहपध्दती या नावाची एक अभिनव सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मूलभूत परिवर्तन करणारी क्रांतिकारी पध्दत अमलात आणली. स्वत: जोतिरावांनी ब्राह्मणांच्या गैरहजेरीत सत्यशोधक विवाहपध्दतीने लग्ने लावली. सत्यशोधक समाजाच्या वतीने शूद्रातिशूद्रांच्या मुलांना शैक्षणिक

क्रांतीसुर्य ज्योतीबांनी सुरु केलेली सत्यशोधक चळवळ !! Read More »

डॉ आंबेडकरां बद्दल च्या १४ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयाला माहीत हव्यात..

१) कॅम्ब्रिज विद्यापीठ नुसार जगातील सर्वात हुशार १० व्यक्तींमध्ये बाबासाहेब क्रमांक १ वर आहेत. २) नोबेल पारितोषिक विजेते प्राध्यापक अमर्त्य सेन यांनी जाहीरपणे म्हंटल होतं कि डॉ आंबेडकर हे माझे अर्थशास्त्रातले वडील आहेत. ३) स्त्रियांना समाजात समान संधी मिळावी, मुलगा आणि मुलगी यांना समान हक्क मिळावेत म्हणून डॉ आंबेडकरांनी मांडलेल्या हिंदू कोड बिलाला तत्कालीन प्रधान

डॉ आंबेडकरां बद्दल च्या १४ गोष्टी ज्या प्रत्येक भारतीयाला माहीत हव्यात.. Read More »