Uncategorized

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान !

आजच्या दिवशी म्हणजेच 1 एप्रील 1935 रोजी भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आली. भारत सरकार भारताची चलन व्यवस्था बदलत आहे ही चांगली गोष्ट आहे. पण ही चलन व्यवस्था कशी असावी ह्या विषयी डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी 93 वर्षा अगोदरच मार्गदर्शन केले आहे. पण त्यांचे हे भारताच्या अर्थव्यवस्थेसाठीचे कार्य आजपर्यंतच्या सर्वच सरकारने मुद्दाम झाकुन ठेवले गेलेले आहे. […]

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आर्थिक योगदान ! Read More »

विलास वाघ सर यांचं निधन!

विलास वाघ सर म्हणजे गपचूप, कोणताही गाजावाजा न करता काम करत रहाणारे ध्येयवादी व्यक्तीमत्व ! प्रसिद्धी माध्यमांपासून दूर रहात, साधी राहणी आणि सामाजिक प्रश्नची कळकळ, ही वाघ सरांची वैशिष्ट्ये !! ● 1 मार्च 1939 रोजी जन्म : मोराने तालुका जिल्हा धुळे ●पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण मोराणे ●पाचवी ते अकरावी माध्यमिक शिक्षण धुळे येथील गरुड

विलास वाघ सर यांचं निधन! Read More »

*अनुसुचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप*

*योजनेचा उद्देश* : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागामार्फत पशुपालन संदर्भातील विविध योजना राबविल्या जातात. ग्रामीण भागात दुध उत्पादनास चालना देणे त्याचप्रमाणे अनुसूचित जाती व नवबौध्द लाभार्थींना स्वयंरोजगाराद्वारे उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन देणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे. *योजनेच्या प्रमुख अटी* : ● फक्त अनु.जाती व नवबौध्द लाभार्थींसाठी ● अत्यल्प भुधारक शेतकरी ●

*अनुसुचित जाती व नवबौध्द लाभार्थ्यांना अनुदानावर १० शेळ्या-एक बोकड, दोन गाई म्हशी व दुभत्या जनावरांना खाद्य वाटप* Read More »

गाजे जगभर चवदार तळं माझ्या भीमाच्या मुळं

गाजे जगभर चवदार तळं, माझ्या भीमाच्या मुळं Song Lyrics  गाजे जगभर चवदार तळं ! माझ्या भीमाच्या मुळं !! अरे बंधनातलं पाणी झालं कायमचं मोकळं ! माझ्या भीमाच्या मुळं !!! ही भुमी अशी देखणी ! हिरवी हिरवी कोंकणी !! महाराष्ट्राचं अंगठीत सोभते जणु हिरकणी ! अरे या हिरवळी मध्ये जन्माली भीमाची चळवळ !! माझ्या भीमाच्या मुळं

गाजे जगभर चवदार तळं माझ्या भीमाच्या मुळं Read More »

‘जय भीम जय भारत’ या युट्यूब चॅनेल मधील व्हिडिओज प्रचंड व्हायरल!

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित ऐतिहासिक ऑडिओ बुक्स आता ऐकायचे! Audio Books of Dr. Babasaheb Ambedkar शूद्र पूर्वी कोण होते? https://youtu.be/DscZnshFaiQ?si=xKpijqUzfjD_gAXC डॉ बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड १३, भाग १ https://youtu.be/7iPikrCl4bE?si=1g7-EPm7ekGpt4Ul बुध्द की कार्ल मार्क्स https://youtu.be/SkqBVhdmveM?si=mCBnC0gacx9FJitt मुक्ती कोण पथे? https://www.youtube.com/watch?v=ueXyUohz7BA भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म https://www.youtube.com/watch?v=hp0albETrO4   Requesting you to Please subscribe our Youtube

‘जय भीम जय भारत’ या युट्यूब चॅनेल मधील व्हिडिओज प्रचंड व्हायरल! Read More »

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा..

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Washingtonpost या वृत्तपत्राने नुकत्याच दिलेल्या बातमीनुसार, एल्गार परिषद-भीमा कोरेगाव खटल्यातील बंदी व मानवधिकार कार्यकर्ते रोना विल्सन यांच्या कंप्युटर मध्ये अनेक गोष्टी plant करण्यात आल्या होत्या. आर्सेनल कंसलटिंग नावाच्या कंपनीने आपला तपशीलवार अहवाल या संदर्भात दिला आहे. बातमीची लिंक सोबत जोडत आहोत. एल्गार परिषद-भीमा

एल्गार परीषद- भीमा कोरेगाव खटला हे एक षड्यंत्र आहे याचा ढळढळीत पुरावा.. Read More »

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…

*किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल…* *एक शीख आंदोलनकर्ता* *जय जवान जय किसान* ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन दाबण्याचा प्रयत्न होत आहे तो अगदीच असंविधानिक आहे. मागील सत्तर दिवसांपासून शेतकरी कडक थंडी पावसात आंदोलन करीत आहेत. त्यांच्या अधिकारांसाठी. शासनाने जे शेतकरी बिल पारित केले त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. ज्या

किसान आंदोलन जर यशस्वी झाले नाही तर देशातील हेच आंदोलन शेवटचे असेल… Read More »

बौध्द असाल तर हे जरूर करा

1)दररोज दिवसातुन दोनवेळ (सकाळ-सायंकाळ) घरी तथागत भगवान बुद्ध आणि महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिवार पंचाग प्रणाम करा. 2)दिवसातून एकवेळ सहपरिवार सामुदायिक बुद्धवंदना घ्या. 3)दररोज दोनवेळ किमान 10मी.आनापान (ध्यान)करा.त्यानंतर 5 मी.मंगल मैत्री देखील करावी.तसेच दररोज दै. सम्राट,महानायक,बहुजन नायक इ.वृत्तपत्रांचे अवश्य वाचन करावे.किमान अर्धा/ एक तास लॉर्ड बुद्धा टी.व्ही,आवाज इंडिया,महाबोधी चनेल इ.वरील कार्यक्रम

बौध्द असाल तर हे जरूर करा Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत!

मी जेव्हा डॉ. आंबेडकरांना भेटण्यासाठी त्यांच्या राजगृहात गेलो, तेव्हा मी एका भल्या मोठ्या ग्रंथालयात आलो की काय! असा भाव तेव्हा मला झाला. त्यांच्यासारख्या विद्यासंपन्न पुरूष जगात दुसरा असू शकत नाही. “” – प्रल्हाद केशव अत्रे डॉ. आंबेडकर म्हणजे शतकाशतकातून कधीतरी काळाला पडणारे मानवतेचे भव्य दिव्य स्वप्न होते. परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते असे म्हणतात. मी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी इतर नेत्यांचे मत! Read More »

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे

Annihilation of Caste– जातिव्यवस्थेवर कठोर टीका करणारे, त्यांच्या सर्वात प्रभावी लिखाणांपैकी एक. The Problem of the Rupee: Its Origin and Its Solution– भारताच्या चलन व्यवस्थेचा इतिहास व उपाय. The Buddha and His Dhamma– बुद्धांच्या जीवनावर आणि धम्मावर आधारित त्यांचे अंतिम व अत्यंत महत्त्वाचे पुस्तक. Who Were the Shudras?– शूद्रांची उत्पत्ती, स्थान आणि इतिहास याचे विश्लेषण.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली पुस्तकांची नावे Read More »