Uncategorized

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर.

शासकीय मुलांचे वसतिगृह, कसबा बावडा, कोल्हापूर संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृह चेंबुर – मुंबई अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Mob. 090967 84499 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह श्रीरामपूर Related posts: भारतीय संविधानातील अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि अल्पसंख्याकांसाठी तरतुदी सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती / जमाती (ST/ST) साठी आरक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन […]

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Read More »

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*

डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum व्दारे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.मागील वर्षात दोन विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या वर्षी UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum मार्फत दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात केली जाणार आहे. ही योजना

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना* Read More »

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून

Related posts: बाबासाहेबांचे अंतिम दिवस: सत्यकथा आणि भावनिक प्रसंग सरकारी नोकऱ्यांमधील अनुसूचित जाती / जमाती (ST/ST) साठी आरक्षणा विषयी सविस्तर मार्गदर्शन अनुसूचित जाती / जमाती (SC/ST) साठी शासनाकडून राबवल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना! 📝 आंबेडकर स्वाधार योजना – अनुसूचित जातींसाठी एक महत्त्वाची योजना ⚖️ POA कायदा म्हणजे काय? – अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचा परिचय अनुसूचित

अनुसूचित जातीच्या मुला मुलींना परदेशात शिष्यवृत्तीसाठी अर्जाची अंतिम दिनांक २२ जून Read More »

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी!

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक, कवी बुध्दवासी प्रतापसिंग बोदडे यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम गुरुवार दि. ९ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गायक, आंबेकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रतापसिंग दादाचे चाहते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर, भीमराज की बेटी मै तो.., या सारखी अनेक आंबेडकरी चळवळीतील

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी! Read More »

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन!

शिक्षित असो अथवा माझ्या भोळ्या भाबड्या अशिक्षित भीम अनुयायापर्यंत डॉ. बाबासाहेब बाबासाहेब आंबेडकर आणि आंबेडकरी चळवळ यांचा विचार घरोघरी पोहोचवण्याचे काम करणारे निष्ठावंत कलाकार गायक कवी भिमशाहिर अशा अनेक रूपांनी ज्यांना संबोधले जायचे असे प्रताप सिंग दादा बोदडे यांचे आज पहाटे दुःखद निधन झालेली आहे. अशा गुणी आणि महान कलाकाराला समस्त आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या तर्फे

भीम शाहीर, कवी प्रतापसिंग बोडदे यांचे निधन! Read More »

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला स्वतंत्र, समता, बंधुता, याची शिकवण देणाऱ्या तथागत गौतम बुद्ध यांचा धम्म दिला आणि माणुस म्हणून जीवन जगण्याचा मार्ग दिला. तो मार्ग म्हणजे २२ प्रतिज्ञा….. “जातीमुळे अपमानित शोषित तुडवलेल्या समाजाच्या स्वातंत्र्यचा जाहीरनामा म्हणजे २२प्रतिज्ञा” २२प्रतिज्ञा आचरण प्रचार हि प्रत्येक बौद्धांची जबाबदारी आहे.  २२ प्रतिज्ञा अभियानाचे मुख्य प्रचारक

२२ प्रतिज्ञा आचरण व प्रचार अभियान-बाबासाहेबांचे धम्मक्रांतीचे अभियान Read More »

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” !

प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या २२ प्रतिज्ञा अभियानामार्फत दरवर्षी नित्यनियमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वानदिनी (दि.५ व ६ डिसेंबर) रोजी ‘चैत्यभूमी,मुंबई येथे धम्मजागृतीचे कार्य केले जाते. त्या अंतर्गत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील सर्व धम्मबांधवाना २२ प्रतिज्ञा व त्याचे धम्माच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून देणे,धम्माच्या विसंगत ज्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी जनमाणसात प्रबोधन करणे.

‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” ! Read More »

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प!

आमचे सर्वांचे प्रेरणास्थान त्रिरत्न युवा मंच या संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत दिपक सूर्यवंशी सर यांना आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी याद करणे खुप गरजेचे आहे. ‘डिजिटायझेशन ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट’ ह्या कार्याच्या सिद्धी साठी सरांचे खूप मोठे योगदान आहे. www.brambedkar.in ह्या वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या विषयी ची सर्व

आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प! Read More »

सम्राट अशोक जयंती : भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..!

‘मी संपूर्ण भारत बुद्धमय करीन’ असे भारतरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्वप्न होते. डॉ. आंबेडकरांचे हे स्वप्न पूर्ण व्हावे अशी सदिच्छा प्रत्येक बाबासाहेबांचे अनुयायी नेहमी व्यक्त करीत असतात. आपले धम्म मार्गदर्शक व नेते हे स्वप्न साकार करण्यास अपयशी ठरत आहेत. त्याबद्दल आपण खेद व्यक्त करीत असतो. परंतु हे कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधान सर्व विद्वान

सम्राट अशोक जयंती : भारतीय लोकशाही आणि बौद्ध धम्माचा अविष्कार..! Read More »

जय भीम नेटवर्क हंगेरी विषयी थोडेसे…

हंगेरी देश, मध्य युरोप तिथे रोमा ही जिप्सी ट्राईब, जमातीचे लोक आहेत ज्यांनी सामाजिक, समतावादी चळवळीसाठी बाबासाहेबांना स्वीकारलं आहे. सन २००६ मधे Derdak Tibor हे पॅरिस मधे असताना Christophe Jafferlot याचं लिखित Dr Ambedkar and Untouchability हे पुस्तक वाचण्यात आलं तेव्हा भारतीय अस्पृश्य व रोमा या हंगेरियन लोकांची समाज राजकीय परिस्थिती व त्यांची आव्हाने त्यांना

जय भीम नेटवर्क हंगेरी विषयी थोडेसे… Read More »