योजना

अनुसूचित जाती जमातीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती

राज्य घटनेत नमूद केल्या प्रमाणे राज्य सरकारचे कर्तव्य आहे की जानुपयोगी कार्य करण्याचे उद्दिष्टये ठेऊन कारभार केला पाहिजे. आणि समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी कार्य केले पाहिजे. त्यासाठी समाजकल्याण विभागाची स्थापना झाली. त्यामाध्यमातून संविधानाचे राज्य स्थापन झालेपासून कार्य अविरतपणे चालू आहे. त्यासाठीच महाराष्ट्र शासन, समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना दरवर्षी राबविणेत येत असतात. त्यापैकी […]

अनुसूचित जाती जमातीसाठी शासनाच्या विविध योजनांची माहिती Read More »

यु.पी.एस.सी. नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण…

  पात्रता:- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा असावा व महाराष्ट्र अधिवास असावा. कोणत्याही विषयात पदवीधारक असावा. वय – 21 ते 37 वर्ष यु.पी.एस.सी. परीक्षेच्या निकषांप्रमाणे पात्र असावा. बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना- योजनेचे नाव:- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांचे अंतर्गत असलेले डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र यांचे मार्फत अनुसूचित जातीच्या ३० उमेदवारांना

यु.पी.एस.सी. नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण… Read More »

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण. सुरुवात- सन 2015. लाभ- विद्यावेतन- रु. 12,000/- प्रती माह. प्रवास खर्च -रु. 10,000/- दिल्ली येथे जाणे व परतीचा प्रवास. पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य- रु. 3,000/- (एकरकमी एकवेळी). कोचिंग क्लासची फी- रु. 2.15 लाख प्रती विद्यार्थी. निवड पद्धत-

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण. Read More »

…….६० उमेदवारांना यु.पी.एस.सी चे प्रशिक्षण

भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्र-कोल्हापूर, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर व SIAC, मुंबई येथे निर्धारित क्षमतेपेक्षा अधिकच्या १० अनुसूचित जातीच्या उमेदवारांप्रमाणे एकूण ६० उमेदवारांना यु.पी.एस.सी चे प्रशिक्षण. सुरुवात- सन 2015 लाभ- विद्यावेतन- रु.7000/- प्रती माह. कार्यालयीन खर्च – रु. 5000/- प्रती विद्यार्थी/वर्ष. निवड पद्धत- भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्राद्वारे आयोजित प्रवेश चाळणी परीक्षेमधून उमेदवारांची निवड

…….६० उमेदवारांना यु.पी.एस.सी चे प्रशिक्षण Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?