भीम जयंती

sw4

Ambedkar Jayanti का आहे राष्ट्रीय अभिमानाचा दिवस?

भारत हा विविधतेने नटलेला देश आहे—भाषा, धर्म, संस्कृती यामध्ये विविधता असूनही एकता टिकवून ठेवणारा. या एकतेमागे आणि लोकशाहीच्या भक्कम पायामागे ज्यांचे सर्वात मोठे योगदान आहे, ते म्हणजे Dr. B. R. Ambedkar.म्हणूनच Ambedkar Jayanti हा दिवस केवळ जयंती नसून राष्ट्रीय अभिमानाचा दिवस मानला जातो. 🇮🇳 1. संविधानाचे शिल्पकार Dr. B. R. Ambedkar यांनी भारताचे संविधान तयार […]

Ambedkar Jayanti का आहे राष्ट्रीय अभिमानाचा दिवस? Read More »

Ambedkar Jayanti: एक दिवस बाबासाहेबांसोबत (Story Format)

Ambedkar Jayanti चा दिवस…सकाळची वेळ… वातावरणात एक वेगळीच ऊर्जा होती. मी बाबासाहेबांच्या विचारांमध्ये हरवलेलो होतो आणि अचानक मला असं वाटलं की आजचा दिवस खास आहे—जणू मला Dr. B. R. Ambedkar यांच्यासोबत एक दिवस घालवण्याची संधी मिळाली आहे… 🌅 सकाळ: ज्ञानाची सुरुवात मी एका मोठ्या ग्रंथालयात उभा होतो. आजूबाजूला हजारो पुस्तके…समोर बाबासाहेब बसले होते—शांत, एकाग्र आणि

Ambedkar Jayanti: एक दिवस बाबासाहेबांसोबत (Story Format) Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४वी जयंती निमित्त आज वरळीत भव्य उत्सवाची तयारी!

१२ एप्रिल २०२५ रोजी वरळीतील जांबोरी मैदानावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त भव्य उत्सव साजरा होणार आहे. याच दिवशी भारतीय संविधानाच्या ७५ व्या वर्धापनदिनाचा सोहळाही पार पडेल. यावेळी १३४ किलोचा मोठा केक, आकर्षक आतषबाजी आणि प्रसिद्ध कलाकारांचे कार्यक्रम यामुळे सोहळा उजळणार आहे. विशेष आकर्षणे: १५०० गायक २० भाषांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचे संगीतमय गायन करून

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३४वी जयंती निमित्त आज वरळीत भव्य उत्सवाची तयारी! Read More »

१४ एप्रिल सरकारी सुट्टी जाहीर केंद्र सरकारचा निर्णय!

आपणा सर्वांना मानाचा जय भीम आपणा सर्वांसाठी भीम अनुयायासाठी आणि समस्त भारतवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल ही सार्वजनिक सुट्टी म्हणून केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली आहे. हा अत्यंत प्रलंबित असलेला विषय शासनाने निकाली काढून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळाच्या निमित्ताने आता सर्व

१४ एप्रिल सरकारी सुट्टी जाहीर केंद्र सरकारचा निर्णय! Read More »

भीम जयंती दिनी ‘संविधान’ वाचविण्याचा संकल्प करूया!

Table of Contents प्रस्तावना  खरंच संविधान धोक्यात आहे का? संविधान वाचविण्याच्या उपाय योजना  माझ्या एकट्याने संविधान वाचविणे शक्य आहे का ? प्रस्तावना भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष उलटली, १९५० रोजी ह्या देशाला संविधान बहाल करण्यात आले. व खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही नांदू लागली. १९५० अगोदर जे जुलमी कायदे, रूढी परंपरा होत्या त्या सर्व एका

भीम जयंती दिनी ‘संविधान’ वाचविण्याचा संकल्प करूया! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित PDF बुक्स!

*भारताचे संविधान -* https://www.brambedkar.in/constitution-of-india-in-marathi/ *भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म* https://www.brambedkar.in/buddha-and-his-dhamma-marathi/ *जातिप्रथेचे निर्मुलन –*  http://marathi.brambedkar.in/jati-pratheche-nirmulan/ *बुध्द आणि कार्ल मार्क्स* https://www.brambedkar.in/buddha-karl-markx/ *शुद्र पुर्वी कोण होते?*  https://www.brambedkar.in/who-were-shudras-in-marathi-pdf/ *भारतातील जाती –*  https://www.brambedkar.in/castes-in-india-marathi-pdf/ *मुक्ती कोण पथे ?* https://www.brambedkar.in/mukti-kon-pathe/ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ – चांगदेव खैरमोडे  *डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७* *डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित PDF बुक्स! Read More »

गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची जातीयवादी लोकांकडून सामूहिक हत्या।।

गावात आंबेडकर जयंती काढली, म्हणून जातीयवादी लोकांना ते पटलं नाही त्याच विषयावरून त्यांनी अक्षय ला संपवून टाकलं. याबद्दल सविस्तर माहिती, मृतक अक्षय भालेरावच्या भावाचा जवाब! मी समक्ष पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथे हजर राहून विचारल्या वरून जबाब देतो की, मी परिवारासह वरील ठिकाणी राहत आहे.मी माझा मयत झालेला भाऊ अक्षय तसेच अन्य भाऊ गौतम आणि

गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची जातीयवादी लोकांकडून सामूहिक हत्या।। Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन !

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बोला जयभीम’ (Bola Jay Bhim) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम 10 एप्रिलला रविवारी संध्याकाळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमात बाबासाहेबांवरची अनेक गाणी शिंदे घराण्यातले प्रसिद्ध गायक गाणार आहेत. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमाच्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन ! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य बार्टीमार्फत “सामाजिक समता सप्ताह”

   Related posts: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावर असलेल्या गोष्टींची यादी गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती का काढली म्हणून नांदेड जिल्ह्यातील बोंडार हवेली येथे वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांची जातीयवादी लोकांकडून सामूहिक हत्या।। धम्म चक्र प्रवर्तन दीना निमित्य रेल्वेच्या विशेष गाड्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अंत्ययात्रेच्या चित्रीकरणासाठी यांना राहत घर आणि छापखाना विकावा लागला….

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्य बार्टीमार्फत “सामाजिक समता सप्ताह” Read More »

लातूर: डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांची देशातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती

Statue of Knowledge in Latur महाराष्ट्रातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती “Statue of knowledge” च्या कामाचा शुभारंभ झाला. 13 एप्रिल 2022 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क, लातूर येथे ह्या ७० फूट उंच असलेल्या भव्य दिव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृतीचे अनावरण होणार आहे. हा कार्यक्रम जयंतीच्या पूर्व संधेला म्हणजेच रात्री ७:०० ते १२:०० वा. लातूर

लातूर: डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांची देशातील पहिली 70 फूट उंच प्रतिकृती Read More »