डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन !
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त सोनी मराठी वाहिनीवर एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘बोला जयभीम’ (Bola Jay Bhim) असे या कार्यक्रमाचे नाव आहे. हा कार्यक्रम 10 एप्रिलला रविवारी संध्याकाळी प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमात बाबासाहेबांवरची अनेक गाणी शिंदे घराण्यातले प्रसिद्ध गायक गाणार आहेत. ‘बोला जयभीम’ या कार्यक्रमाच्या …