यु.पी.एस.सी- नागरी सेवा मुख्य परीक्षेमध्ये उत्तीर्ण उमेदवारांना व्यक्तिमत्व चाचणी परीक्षेच्या तयारीसाठी आर्थिक सहाय्य योजना.
सुरुवात – सन २०१४ पात्रता – महाराष्ट्र राज्यातील अनु. जातीतील यु.पी.एस.सी -नागरी सेवा मुख्य परीक्षेत उत्तीर्ण उमेदवार. निवड पद्धती- जाहिरातीद्वारे पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येतात. लाभ- रु. २५,०००/- (एकरकमी एकावेळी) वर्ष लाभार्थी संख्या एकूण खर्च (रु.) 2014-15 14 2.80 लाख 2015-16 35 7.00 लाख 2016-17 25 5.00 लाख 2017-18 42 10.50 लाख 2018-19 36 9.00 लाख 2019-20 …