‘चैत्यभूमी,मुंबई येथे महापरीनिर्वाणदिनी २२ प्रतिज्ञा अभियानात धम्मप्रचारक म्हणून काम करण्याची सुवर्णसंधी” !
प्रबुद्ध भारताच्या निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या २२ प्रतिज्ञा अभियानामार्फत दरवर्षी नित्यनियमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वानदिनी (दि.५ व ६ डिसेंबर) रोजी ‘चैत्यभूमी,मुंबई येथे धम्मजागृतीचे कार्य केले जाते. त्या अंतर्गत चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आलेल्या देश-विदेशातील सर्व धम्मबांधवाना २२ प्रतिज्ञा व त्याचे धम्माच्या दृष्टीने असलेले महत्व पटवून देणे,धम्माच्या विसंगत ज्या ज्या गोष्टी असतील त्याविषयी जनमाणसात प्रबोधन करणे. […]












