डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस
मनुस्मृतीच्या काळात स्त्रीही बंदिस्त होती. तिचा जन्म झाल्यानंतर सांभाळ वडिलांने करायचा, लग्नानंतर नवऱ्याने आणि वृद्ध झाल्यानंतर मुलांनी संभाळ करायचा. म्हणजेच महिला ही जन्म ते मृत्यूपर्यंत पुरुषांच्या छायेखाली होती. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आणलेल्या हिंदू कोड बिलाचा फायदा खऱ्या अर्थाने देशातील सर्व सर्वधर्मीय महिलांना झाला. त्यांचे दुबळे जीवन नष्ट करुन त्यांना पुरुषांच्या बरोबरीने सर्व हक्क मिळवून […]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि जागतिक महिला दिवस Read More »








