कष्ट केले त माझ्या भिमाने
कष्ट केले त माझ्या भिमाने
जाती जातीत वाटू नका रे
कष्ट केलेत माझ्या भिमाने
जाती जातीत वाटू नका रे
कष्ट केलेत माझ्या भिमाने
जाती जातीत वाटू नका रे
कष्ट केलेत माझ्या भीमाने
जाती जातीत वाटू नका रे
संविधान दिले भारताला
संविधान दिले भारताला जान
त्याची तुम्हाला राहू द्या रे
कष्ट केलेत माझ्या भीमाने
जाती जातीत वाटू नका रे
दुबळा दिन दुबळा हा गरीब समाज
दुर खांद्यावर घेतली त्यान
दिन दुबळा हा गरीब समाज
दुरा खांद्यावर घेतली त्यान
जातीपातीच्या वेड्या तोडून
जाती पातीच्या वेड्या तोडून तुम्हा आम्हाला केला एक समान
कष्ट केलेत माझ्या भिमाने
जाती जातीत वाटू नका रे
शिका समजल तुम्हा काय पोसलाया
बाप किती काय सोसल
शिका समजल तुम्हा काय पोसलाया
याच बापाने किती काय सोसल
घास आम्हा हाताने भरून
घास आम्हा हाताने भरून
केल जीवनाच आमच्या सोन
कष्ट केलेत माझ्या भिमाने
जाती जातीत वाटू नका रे
वाटून जातीत महापुरुषाना का तुम्ही असे वागता रे
वाटून जातीत महापुरुषाला का तुम्ही असे वागता रे
अजय तळमळीने लिहीतो हे गाणे
अजय तळमळीने लिहीतो हे गाणे
जाण त्याची तुम्हा द्या रे
कष्ट गेलेत माझ्या भिमाने
जाती जातीत वाटू नका रे
कष्ट गेलेत माझ्या भिमाने
जाती जातीत वाटू नका रे


