अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना

अ.क्र. योजना सविस्तर माहिती
1 योजनेचे नांव अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सहाय्य देण्याची योजना
2. योजनेचा प्रकार राज्य
3. योजनेचा उद्देश अत्याचार पिडीत अनु.जाती जमतीच्या कुटुंब किंवा व्यक्तीस जिल्हा दक्षता नियत्रंण समितीच्या मान्यतेने आर्थिक मदत देऊन पुनर्वसन
करणे/
4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव अत्याचाराचे बळी ठरणा-या अनुसूचित जाती व अनुसूचित जमातील पिढीत व्यक्ती
5. योजनेच्या प्रमुख अटी जातीयतेच्या कारणावरुन अनुसूचीत जाती, अनुसूचित जमातीच्याकुटुंबावर /व्यक्तीवर अत्याचार घडल्यास सदर गुन्हयाची नोंद नागरीहक्क संरक्षण अधिनियम 1955 व (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम 1989 खाली झालेला असल्यास आवश्यक त्या गुन्हयात वैधकीय प्रमाणपत्र आवश्यक व सर्व गुन्हयामध्ये जातीचा दाखल
आवश्यक.
6. दिल्या जाणाऱ्या लाभाचे स्वरुप गुन्हयाचे स्वरुपावरुन अर्थसहाय्य मंजुर करण्यात येते
7. अर्ज करण्याची पध्दत
8. योजनेची वर्गवारी सामाजिक सुधारणा
9. संपर्क कार्यालयाचे नांव संबधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण