Singer -Dr Utkarsh A Shinde
Lyrics:- Dr Utkarsh A Shinde & Vaibhav Haldikar
Executive producer- Harshad shinde
एक चमत्कार व्हावा -एक जादूच व्हावी
एक चमत्कार व्हावा -एक जादूच व्हावी
याव गगनातून खाली एक विमान(2)
त्यातून उतराव माझ्या भिमान….भिमान … .
उतराव माझ्या भिमान .
(१)
निळ्या निळ्या आकाशातून
विमानातून भिम फिरे
पाऊसाचे सर नाही
पडतील मोती हिरे
निळ्या निळ्या आकाशातून
विमानातून भिम फिरे
पाऊसाचे सर नाही
पडतील मोती हिरे
प्रवास झाला ओ छान
साहेब हरल माझ भान
अस सांगव माता रमान
लय अनंदान सांगाव रमान
त्यातून उतराव माझ्या भिमान
भिमान …
उतराव माझ्या भिमान
(२)
सुट बूट कोट आणि संविधान हातात .
अमृत वाहते जणू बाभिमाच्या पेनात
सुट बूट कोट आणि संविधान हातात .
अमृत वाहते जणू बाभिमाच्या पेनात
सुर्य ताऱ्यांचा साज
ढोल ताशांचा आवाज
स्वागताला याव रामजी बाबान .
त्यातून उतराव माझ्या भिमान .
भिमान
उतराव माझ्या भिमान
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


