| भूमिका | नाव |
|---|---|
| Singer (गायक) | आनंद शिंदे |
| Lyricist (गीतकार) | विनायक पाठारे |
| Music (संगीतकार) | हर्षद शिंदे |
उजाड रानी किमया केलीस मोठी
उजाड रानी किमया केलीस मोठी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी
तव करुणेचे मेघ वर्षले सृष्टीने उतरान हर्षल
तव करुणेचे मेघ वर्षले सृष्टीने उतरान हर्षले
सजीव झाली दुर्लक्षित हि सृष्टी
सजीव झाली दुर्लक्षित हि सृष्टी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी
बहुरुनी आले हे वन उपवन पुलकित झाले शोषित तनमन
बहुरुनी आले हे वन उपवन पुलकित झाले शोषित तनमन
काम असे कि पडे अपुरे ओटी
काम असे कि पडे अपुरे ओटी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी
भीम जगत हे असे सुशोभित पाहुनी होती अवघे स्पंधित
भीम जगत हे असे सुशोभित पाहुनी होती अवघे स्पंधित
शूळ परंतु उठे खलांच्या पोटी
शूळ परंतु उठे खलांच्या पोटी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी
हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तसा अगताच्या
हे शिल्पकारा नव जगताच्या वारसदारा तसा अगताच्या
गौरव राहील सदा विनयच्या ओठी
गौरव राहील सदा विनयच्या ओठी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी
उजाड रानी किमया केलीस मोठी
उजाड रानी किमया केलीस मोठी
भीमा तुज प्रमाण कोटी कोटी


