| घटक | माहिती |
|---|---|
| Singer | Gungun Ranyeole |
| Lyricist | Ramesh Ranyeole |
| Music By | DJ Lucky Yash NSK |
विश्वाचा विश्वरत्न भीम
वादळ तुफान वारा
झुकविला जग सारा
भीम नावाचा लय दरारा
आकाशातला तारा
आकाशातला तारा भीम तारा
माझ्या बापाचा देश सारा
आकाशातला तारा
आकाशातला तारा भीम तारा
माझ्या बापाचा देश सारा
जय भीम वाल रक्त या देशासाठी सांडल
इतिहासात तुम्ही नाव याचं त्याचं मांडलं
जय भीम वाल रक्त या देशासाठी सांडल
इतिहासात तुम्ही नाव याचं त्याचं मांडलं
गांधीला वाचविले वाचा तो पुणे करार
दविला बुद्ध धम्म शांतीचा दे किनारा
घटनेच्या शिल्पकारा
घटनेच्या शिल्पकारां शिल्पकारा
माझ्या बापाचा देश सारा
आकाशातला तारा भीम तारा
माझ्या बापाचा देश सारा
आकाशातला तारा भीम तारा
माझ्या बापाचा देश सारा
बसलेत हे खुर्ची वरती हे जातीवादी माकड
लावा कितीही शक्ती नाही होणार काही वाकड
बसलेत हे खुर्ची वरती हे जातीवादी माकड
लावा कितीही शक्ती नाही होणार काही वाकड
भिम कार्याचा प्रकाश
दूनियाला झाकणारा
मोडेल पण रमेश
कधी न वाकणारा
जय भीम चा देऊ नारा
जय भीम चा देऊ नारा…देऊ नारा
आकाशातला तारा भीम तारा
माझ्या बापाचा देश सारा
विश्वाचा विश्वरत्न भीम
वादळ तुफान वारा
झुकविला जग सारा
भीम नावाचां लय दरारा
आकाशातला तारा
आकाशातला तारा भीम तारा
माझ्या बापाचा देश सारा


