आपणा सर्वांना मानाचा जय भीम आपणा सर्वांसाठी भीम अनुयायासाठी आणि समस्त भारतवासीयांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे.
भारतरत्न बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी 14 एप्रिल ही सार्वजनिक सुट्टी म्हणून केंद्र शासनाने डिक्लेअर केलेली आहे.
हा अत्यंत प्रलंबित असलेला विषय शासनाने निकाली काढून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती सोहळाच्या निमित्ताने आता सर्व शासकीय कार्यालय शाळा कॉलेजेस आणि इतर कार्यालय हे सर्व बंद राहणार.
जय भीम जय भारत
