| पैलू | माहिती |
|---|---|
| Singer (गायक) | Vaibhav Khune |
| Lyricist (गीतकार) | Rajesha Nanaware |
| Music Composer | Milind Mohite |
| Label / Album | Music Label: Vaibhav Khune; likely released as a single |
झेप घेतली र रागा रागा न
झेप घेतली र रागा रागा न…
चवदाळ तळ्याककड भीम वागान
झेप घेतली र रागा रागा नं
चवदाळ तळ्याकड भीम वागान….
पशुहुन हीन होता आमचा तो जिन
जुलूम होता निर्सगाचा पाणी ते पीनं
दिली हो डरकाळी मग दिली हो डरकाळी
महाडच्या रोखा न चौदार तळ्याकड भिमवाघान
झेप घेतली र रागा रागा न..
चवदाळ तळ्याककड भीम वागान..
कंबरेला झाडू होता गळ्यामधी मडकं
आंगावर घालाया मिळत नव्हत फडक
हक्कासाठी सुटला हो.. हक्कासाठी सुटला
वाऱ्याच्या वेगानं चवदाळ तळ्याकडे भिम वाघानं
अरे हक्कासाठी सुटला वाऱ्याच्या वेगान
चवदाळ तळयाकड भिम वाधान
झेप घेतली र रागा रागा नं..
चवदाळ तळ्याकडे भिम वाघान..
नुसता आमच्या सावलीचा होता र विटाळ पिढ्यानपिढ्या छळीत होती रुढी ती चांडाळ
अरे चवताळून उठला, मग चवताळून उठला तो
त्यागा त्यागा न चवदाळ तळ्याकडे भीम वाघान
झेप घेतली र रागा रागा न..
चवदाळ तळ्याकडे भीम वाघान..
म्हणाव लागे आम्हा जो हार मायबाप कसला होता समाजाला विषारी मनुसाप
अरे जगदिश्या वैभवा या जगदिश्या वैभवा
छळलं जातिच्या रोगानं
चवदाळ तळ्याकडे भिमवाघान
झेप घेतली रं रागा रागा न..
चवदाळ तळ्याकडे भिम वाघानं ……
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


