मनुस्मृति दहन: महिला मुक्ति आणि मानवाधिकार मुक्तिचा संदेश !

25 डिसेंबर 1927 रोजी महाड येथे बाबासाहेबांनी “मनुस्मृति” या कलंकित पुस्तकाचे जाहीर दहन केले या पुस्तकाला धार्मिक आदेश मनुचा कायदा म्हणत या मनुच्या पिलावळीने येथील स्त्रिया आणि बहुजनांवर वर्षानुवर्षे गुलामी आणि अपमानास्पद जीवन जगण्याचे अन हे आपल्या धर्मातच आहे असा गैरसमज वाढवून हे अत्याचार सहन करण्याची मामानसिकता तयार केली होती. म्हणून हे पुस्तकच जाळून बाबासाहेबांनी…

Read More

वर्षावास म्हणजे काय?*

*तथागत बुध्दाने लोकांच्या कल्याणासाठी मानवाला हितकारक असा जो धम्म सांगितला तो धम्म लोकांपर्यंत पोहचावा आणि मानवाचे जिवन सुखकारक व्हावे यासाठी तथागत बुद्धांनी आपल्या भिक्खु संघाला धम्म प्रचार प्रसारासाठी जो आदेश दिला तो पुढील प्रमाणे* *”चरथ भिक्खवे चारिकं, बहुजन हिताय, बहुजन सुखाय,* *लोकानुकम्पाय,* *अत्थाय हिताय* *देवमनुस्सानं ।* *देसेथ भिक्खवे* *धम्मं ,आदिकल्याणं मज्झकल्याणं ,* *परियोसानकल्याणं ,* *सात्थ…

Read More

*दलित पँथरची क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देऊया -केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले*

*दलित पँथर च्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात दलित पँथर पुनर्जीवित करण्याचा निर्धार* मुंबई दि9. – दलित पँथर या क्रांतिकारी संघटने च्या क्रांतीची धगधगती मशाल पुन्हा तरुणांच्या हाती देणे आवश्यक आहे.निवडणुकांच्या राजकारणासाठी रिपब्लिकन पक्ष आहे.त्यासोबत सामाजिकक्रांतीसाठी दलित पँथर पुन्हा स्थापन करण्याचा विचार करूया असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. दलित…

Read More

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड

पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो यांची सर्वानुमते महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन अखिल भारतीय भिक्खूसंघ, शाखा- महाराष्ट्र प्रदेश भिक्खूसंघाची नवनिर्मित कार्यकारणी खालील प्रमाणे – अध्यक्ष- पूज्य भिक्खु धम्मसेवक महाथेरो, मुळावा उपाध्यक्ष- भिक्खु सुमेधबोधी महाथेरो, भिक्खु विशुद्धानंदबोधी महाथेरो, भिक्खु संघानंद महाथेरो, भिक्खु ज्ञानज्योती महाथेरो, भिक्खु सत्यानंद महाथेरो, भिक्खु विनयरक्खिता महाथेरो, महासचिव – भिक्खु…

Read More

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहाची जिल्हा निहाय यादी

मागासवर्गीय विद्यार्थ्यांना कोठेही शिक्षण घेता यावं ह्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात / तालुक्यात शासकीय वसती गृहाची (Government Hostels) निर्मिती केली आहे. त्याची जिल्हा निहाय यादी खालील प्रमाणे – Ahmednagar Akola Amravati Aurangabad Beed Bhandra Buldhana Chandrapur Dhule Gadchiroli Gondiya Hingoli Jalgaon Jalna Kolhapur Latur Mumbai Nagpur…

Read More

अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर.

शासकीय मुलांचे वसतिगृह, कसबा बावडा, कोल्हापूर संत एकनाथ मुलांचे शासकीय वस्तीगृह चेंबुर – मुंबई अनुसूचित जाती – Sc मुलांची शासकीय निवासी शाळा, गायकरवाडी,कर्जत, अहमदनगर. Mob. 090967 84499 आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह श्रीरामपूर

Read More

UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना*

डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum व्दारे UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती व मोफत मार्गदर्शन केले जाते.या उपक्रमाचे हे दुसरे वर्ष आहे.मागील वर्षात दोन विद्यार्थी UPSC परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या वर्षी UPSC पूर्वपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी डॉ.विक्रम यांनी स्थापन केलेल्या Youth Transformation Forum मार्फत दरमहा आर्थिक मदत शिष्यवृत्ती स्वरूपात केली जाणार आहे. ही योजना…

Read More

९ जुन रोजी महाराष्ट्रातील ख्यातनाम कवी, गायक प्रतापसिंग बोदडे यांचा जलदान विधी!

आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ गीतकार, गायक, कवी बुध्दवासी प्रतापसिंग बोदडे यांच्या जलदान विधीचा कार्यक्रम गुरुवार दि. ९ जुन २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेला आहे. तरी महाराष्ट्रातील तमाम गायक, आंबेकरी चळवळीतील कार्यकर्ते, प्रतापसिंग दादाचे चाहते ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. माझ्या कंठात गंधार स्वर, आहे भीमराव आंबेडकर, भीमराज की बेटी मै तो.., या सारखी अनेक आंबेडकरी चळवळीतील…

Read More
Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?