आज उगवला आज उगवला
समतेचा दिसदारी, समतेचा दिसदारी
आज उगवला आज उगवला आज उगावला समतेचा दिसदारी
आज उगावला समतेचा दिसदारी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
त्यानं शिकवली शिकवली जगाला दुनियादारी
त्यानं शिकवली शिकवली जगाला दुनियादारी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
लेखणी भीमाची भीमाची भीमाची हो देखणी
तीन घडवली घडवली आमची जिंदगानी
लेखणी भीमाची भीमाची भीमाची हो देखणी
तीन घडवली घडवली आमची जिंदगानी देऊन
देऊन देशाला कणखर संविधान
देऊन देशाला कणखर संविधान
जातीच्या मातीत पिकवलं समतेच सोन
जातीच्या मातीत पिकवलं समतेच सोन
जातीवाद्याना जातीवाद्याना जातीवाद्याना भीम देईल ललकारी
भीम क्रांतीन क्रांतीन किमया घडवली न्यारी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
बुद्ध धम्माची बुद्धध धम्माची
बुद्ध धम्माची वाट त्यान दावली
पंचशलेची दिली जणू सावली
पंचशलेची दिली जणू सावली
आज नाचूया नाचूया होऊनिया बेभान
आज नाचूया नाचूया होऊनिया बेभान
करू साजरा सनह्यो आनंदान
करू साजरा सनह्यो आनंदान
भीम सूर्याचा भीम सूर्याचा
भीम सूर्याचा पसारला लखलखाट घरोघरी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
त्यानं शिकवली शिकवली जगाला दुनियादारी
त्यानं शिकवली शिकवली जगाला दुनियादारी
माझ्या भीमाची भीमाची जयंती जगात भारी
Song Name: Majhya Bhimachi Jayanti
Singer: Anand Shinde
Lyrics: Nishant Natharam Dhapse


