महाबोधी पूजा
यस्स मुले निसिन्नो वा सब्बारि विजयं अका
पत्तो सब्बञ्ञूतं सत्थ वंदे तं बोधी पादपं ||
आहे हे ते महाबोधी लोक नाथेन पुजिता
अहम्पि ते नमस्सामि बोधिराजा नमस्त्युते ||
मराठी अर्थ
तथागत ज्या बोधी वृक्षा खाली बसूनच (राग, द्वेष, मोह आणि मार सेनादि) सर्व शत्रूवर विजय मिळवून च सर्वत्राला ज्ञानास प्राप्त केले, त्या बोधिवृक्षस नमस्कार करतो. हा बोधिवृक्ष लोकनाथ बुध्दाव्दारे पुजित आहे. मी सुद्धा ह्याची पूजा करतो. हे बोधिरजा तुम्हाला माझा नमस्कार असो.