कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे
भ्रष्टाचारमुक्त भारत,अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार,शिवस्मारक-आंबेडकर स्मारक करणार इत्यादी आश्वासनं मोदी-फडणवीस सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे संघाला आहे. गुजरात विधानसभेत […]
कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे Read More »