अण्णाभाऊ साठे

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष २०२४

जय भीम जय अण्णाभाऊ साठे मित्रांनो आज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती सर्वत्र साजरी केली जात आहे. तळागाळातील लोकांना समाज बांधवांना वरी काढण्याचे महान असे कार्य अण्णाभाऊंनी केलेले आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून प्रेरणा घेऊन अण्णाभाऊ साठे यांनी चळवळीचे काम केले. अण्णाभाऊं म्हणायचे की “जग बदल घालुनी घाव सांगून गेले मला भीमराव” अशी सिंहगर्जना करून […]

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती विशेष २०२४ Read More »

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम

अण्णाभाऊनी त्यांची “फकिरा” ही कादंबरी डॉ आंबेडकराच्या झुंजार लेखणीला अर्पण केली होती. ६ डिसेंबर १९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे महापरीनिर्वान झाले त्यावेळी आणि त्याच्यानंतर सगळ्या देशामधून, राज्यामधून, जिल्ह्यामधुन, तालुक्यामधुन आणि नगरा-नगरा मधून बाबासाहेबांना श्रध्दांजली देण्याचा कार्यक्रम होत होता. अश्याच वेळी आपल्या महाराष्ट्रातील सगळे त्यावेळेचे ख्यातनाम गायक, ख्यातनाम कवी , शाहीर यांनी ठरवले कि आपण हि बाबासाहेबांना

साहित्यरत्न अण्णाभाऊंचे बाबासाहेबाप्रती असलेलं प्रेम Read More »

अण्णाभाऊ साठे यांचे २० प्रेरणादायी सुविचार

नैराश्य हे धारदार तलवारीवर साचलेल्या धुळीसारखे असते, धूळ झटकली की ती तलवार पुन्हा धारदार बनते. जनतेकडे पाठ फिरवणाऱ्याकडे साहित्यही पाठ फिरवीत असते. जगातील सर्वश्रेष्ठ कलाकारांनी वाङमय हा जगाचा तिसरा डोळा मानला आहे आणि तो डोळा सदैव पुढे आणि जनतेबरोबर असणे जरुरी आहे. आम्हाला गंगेसारखे निर्मळ साहित्य हवे आहे. आम्हाला मांगल्ये हवे आहे. आम्हाला मराठी साहित्याच्या

अण्णाभाऊ साठे यांचे २० प्रेरणादायी सुविचार Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?