बाबासाहेब आंबेडकर

गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: समांतर समाजसुधारक

🔷 प्रस्तावना भारतीय समाजाच्या सुधारणा घडवून आणणाऱ्या थोर विभूतींपैकी गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे दोन अत्यंत प्रभावी, क्रांतिकारी आणि समर्पित समाजसुधारक होते. त्यांच्या कार्यपद्धती, दृष्टिकोन व संघर्ष भिन्न असले तरी उद्दिष्ट एकच होते – समाजातील वंचित, शोषित, अंधश्रद्धा ग्रस्त आणि अस्पृश्य लोकांचे उद्धार. 🔶 सामाजिक परिस्थिती गाडगे बाबा (1876–1956) आणि बाबासाहेब आंबेडकर (1891–1956) […]

गाडगे बाबा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर: समांतर समाजसुधारक Read More »

मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे!

जय भीम, तुम्हा आम्हा सर्वांचे मुक्तिदाते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी दादर मुंबई येथे गेलेल्या तमाम भीम सैनिकांना आपल्या इतर बौध्द स्थळाची माहिती व्हावी ह्यासाठीचा हा लेख. १. चैत्यभूमी: चैत्यभूमी ही मुंबईतील दादर भागातील एक महत्त्वाची ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ आहे. येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अंतिम संस्कार

मुंबई मध्ये भीम अनुयायांनी ह्या ५ स्थळांना अवश्य भेट द्यावे! Read More »

हलगरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थापनेचा इतिहास!

Related posts: 25 नोव्हेंबर 1949 संविधान सभेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण! निलंगा येथील सम्राटनगरात वर्षावास प्रवचन मालिका संपन्न 🌧️ वर्षावास म्हणजे काय? – बौद्ध परंपरेतील याचे महत्त्व आणि इतिहास 🛕 महाराष्ट्रातील बौद्ध लेण्या – इतिहास, वास्तुकला आणि वारसा अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण.

हलगरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्थापनेचा इतिहास! Read More »

BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान!

१४ एप्रिल २०१६ या रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आम्ही हि वेबसाईट तयार केली. या वेबसाईट मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यात त्यांचे दुर्मिळ फोटोस, व्हिडिओस, त्यांचे लिहिले गेलेले पुस्तके त्यांच्याविषयीची गाणे, pdf बुक्स आणि धम्म चळवळीची सर्व माहिती एकत्रित केली आहे. या वेबसाईटच्या मेनटेनन्स

BRAmbedkar.in भारतातील पहिली डिजिटल वेबसाइट विषयी माहिती आणि आव्हान! Read More »

जगातील सर्वांत मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक-सोलापूर 2024

जय भीम, सोलापूर जयंती म्हटले की १ नंबर च होणार हे सर्वानांच माहित झालेले आहे, जगात सर्वात मोठा उत्सव म्ह्णून ज्याची ओळख आहे ती म्हणजे बाबासाहेबांची जयंती. सोलापूर सह संपूर्ण भारतात सर्वत्र खुप मोठ्या जल्लोषात हा जयंती उत्सव पार पडतो.. पण सोलापूर जयंती ची बात च काही और असते. तर ह्यावर्षी ची भीम जयंती सुध्दा

जगातील सर्वांत मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक-सोलापूर 2024 Read More »

माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा!

माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा व त्यासाठी जीवाची बाजी लावा… मला कशाचा त्रास होत आहे आणि कशाचे दुःख होत आहे हे तुम्हा लोकांना माहित नाही.माझी पहिली खंत आहे की मी माझे जीवनकार्य पुर्ण करु शकलो नाही.मी आता जवळजवळ अपंग झालो असुन आजारपणामुळे आडवा पडलो आहे.मी जे काही मिळविले त्याचा

माझ्या नावाचा केवळ जयजयकार करण्यापेक्षा माझे अपुर्ण राहीलेले कार्य पुर्ण करा! Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात (Audio Books) उपलब्ध !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित सर्व साहित्य आम्ही PDF च्या माध्यमातून ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचा लाभ अनेकांना झालेला आहे. आतापर्यंत आमची वेबसाईट www.brambedkar.in च्या माध्यमातून अनेकांनी ह्या संधीचा फायदा घेतलेला आहे. आपल्या समाजात अशी अनेक लोक आहेत ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचण्याची खुप आवड आहे, पण आपल्यातील काही वयो वृध्द मंडळी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात (Audio Books) उपलब्ध ! Read More »

१ एप्रिल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिवस.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. भारताचे अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे झाली. “देशाची बँक” म्हणून जाणली जाणारी *रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया* … या बँकेची डॉ.

१ एप्रिल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिवस. Read More »

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च

अस्पृश्यतेची प्रथा भारतीय राज्यघटनेने कलम १७ आणि नागरी हक्क संरक्षण कायदा, १९५५ अन्वये बेकायदेशीर ठरवली आहे. पण कायदे हे कधीच सामाजिक आजारांवर रामबाण उपाय नसतात आणि त्यामुळे ही प्रथा आजही विविध स्वरूपात सुरू आहे. नोव्हेंबर 2015 मध्ये, इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली की गुजरातच्या पाटण जिल्ह्यातील हाजीपूर नावाच्या गावात दलित मुलांसाठी आणि सवर्ण हिंदू मुलांसाठी स्वतंत्र

महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह 20 मार्च Read More »

लंडनहून बाबासाहेबांचे रमाईला लिहिलेले पत्र.

दिनांक ३० डिसेंबर १९३० रोजी इंग्लंड वरून डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी रमाई यांना लिहिलेले पत्र आजहि काळजाला पिळून टाकतं••••• रमा ! कशी आहेस रमा तू? तुझी, यशवंताची आज मला खूप आठवण आली. तुमच्या आठवणीनं मन खूपच हळवं झालं आहे आज. मागल्या काही दिवसातली माझी भाषणे फारच गाजली. परिषदेतील सर्वोत्कृष्ट भाषणे, प्रभावी वक्तृत्वाचा सर्वोत्कृष्ट नमुना असे माझ्या

लंडनहून बाबासाहेबांचे रमाईला लिहिलेले पत्र. Read More »