बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा | Buddha Deva Tujhi Dnyan Ganga Buddha song Lyrics

घटक तपशील
गीताचे नाव बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा (Buddha Deva Tujhi Gyaan Ganga)
गायक शाहीर विठ्ठल उमप (Shahir Vitthal Umap)

बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा

मार्ग दावी आम्हाला प्रसंगा

रंजले गांजले जीव सारे, दुख त्यांच्याच व्यायास कारे

तूच रे चालविशी अपांगा, बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा

जीवनाच्या सुखाला त्यगुणी, बोधिसत्वास जाशी मिळूणी

त्यागुणी मोह माया कुसंगा, बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा

बुद्ध धम्मास संघास आम्ही, शरण जातो तुझे सर्व प्रेमी

सोडूणी अंध या सर्व संगा, बुद्ध देवा तुझी ज्ञान गंगा