भीमाई याद तुझी | Bhimai Yaad Tujhi Bhim song Lyrics

भीमाई याद तुझी आज हर घडी येते ही
कोटी कोटी या जीवा हृदयाची रुण जाते ही

सहा डिसेंबर ची रात्र भयाण ती काळी
दुखाच्या सागरी दूर लोटूनीया नेते ही
कोटी कोटी या जीवा हृदयाची रुण जाते ही
भीमाई याद तुझी आज हर घडी येते ही
भीमाई याद तुझी….

माऊली दिन दुबळ्यांची सरली मायेची साउली
स्मृतीचरणी तूझिया आसवाने न्हाते ही
कोटी कोटी या जीवा हृदयाची रुण जाते ही
भीमाई याद तुझी आज हर घडी येते ही
भीमाई याद तुझी….

तेजोमय रूप तुझे सूर्याहून प्रखर होते
चैत्यभूमी प्रभाकर साक्षी त्याची देते ही
कोटी कोटी या जीवा हृदयाची रुण जाते ही
भीमाई याद तुझी आज हर घडी येते ही
भीमाई याद तुझी….

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?