बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा | Bahujanachya gharmadhe laglay diva song lyrics

नाही वागली खोटी नाही उपाशी पोटी
भीम परदेशात झटे देशासाठी
तिच्या हिमतीने घडलाय इतिहास नवा
तिच्या हिमतीने घडलाय इतिहास नवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा

भीम परदेशी राही झालो साल
माता रामाचे काय सांगू हाल
माझ्या रामाचे काय सांगू हाल
एका मागून एक बाळाचा जीव जाई
खबर मी मला कधी कळू दिली नाही
तिच्या घडला इतिहास नवा
तिच्या त्यागात घडला इतिहास नवा
अहवा बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
अहो बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा

नाही तक्रार नाही कधी हट केला नाही तक्रार नाही
कधी हट केला समाजासाठी तिने देह झिजविला
समाजासाठी तिने देह झिजविला
मंजुषाचा आवाजाला नाही आता अंत
धम्माच्या लेखणीत झाली रमाई जिवंत
भीमान घडविला इतिहास नवा
प्रमाण घडविला इतिहास नवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा नव
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा
बहुजनाच्या घरामध्ये लागलाय दिवा

गायिका – मंजुषा शिंदे
गीतकार – धम्मा धन्वे
संगीत – हिरल कांबळे (DJ HK STYLE)
निर्माते. – आशाजी तायडे, धम्मा धन्वे
रेकॉर्डिंग स्टुडिओ : जलसा पुणे रेकॉर्ड लेबल : HK STYLE™