आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प!
आमचे सर्वांचे प्रेरणास्थान त्रिरत्न युवा मंच या संस्थेचे संस्थापक सचिव दिवंगत दिपक सूर्यवंशी सर यांना आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिवशी याद करणे खुप गरजेचे आहे. ‘डिजिटायझेशन ऑफ आंबेडकराईट मुव्हमेंट’ ह्या कार्याच्या सिद्धी साठी सरांचे खूप मोठे योगदान आहे. www.brambedkar.in ह्या वेबसाईट च्या माध्यमातून बाबासाहेब, गौतम बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या विषयी ची सर्व […]
आंबेडकरी चळवळ जगभरात पाहोंचली पाहिजे दिवंगत मा. दिपक सूर्यवंशी सर यांचा संकल्प! Read More »












