धम्म चळवळीचा लातूर पॅटर्न
लातूर जिल्हा म्हटलं शिक्षण, सुशिक्षित लोकांचा जिल्हा, अर्थिक, शिक्षण, राजकारण , उद्योग या मध्ये लातूर जिल्ह्याने फार मोठ्ठी क्रांती केली आहे , आंबेडकरी चळवळ लातूर जिल्ह्य़ातील मजबूत चळवळ आहे , गेल्या दहा , पंधरा वर्षांत बौद्ध धम्माची धार्मिक चळवळ खूप मोठ्या प्रमाणात उभी राहिली आहे , आज स्थितीत *काळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर* या ठिकाणी पूज्य भंते […]
धम्म चळवळीचा लातूर पॅटर्न Read More »











