भारत देश जागतिक शांतीची प्रेरणाभूमी आहे..
भिक्खु अनालयो थेरो (थाईलँड) लातूर/निलंगा,दि.११ बुध्दामुळे भारताची जगात विशेष ओळख आहे.भारत ही जागतिक शांतीची प्रेरणाभूमी आहे.बौध्द धम्म हा वैश्विक धम्म आहे. बुध्दाची शिकवण ही करुणा, मैत्री आणि शांतीची आहे. बुध्दाच्या नीतीशास्त्राने जगाचे कल्याण होईल. असे प्रतिपादन बौध्द धम्म संस्कार प्रशिक्षण चॅरीटेबल ट्रस्टच्यावतीने श्रावण पौर्णिमे निमित्त धम्मदेशना आणि संघदान कार्यक्रमाचे आयोजन महाविहार सातकर्णी नगर, रामेगाव ता.जि.लातूर […]
भारत देश जागतिक शांतीची प्रेरणाभूमी आहे.. Read More »