brambedkar

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यापैकी एक असे मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा !

.*_¶ सम्राट अशोकांनी स्तूप निर्माण करताना जे वास्तूशास्त्र आणि तंत्र वापरले होते. त्याचाच अभ्यास करून मुंबईतील बोरीवली पश्चिमेला असलेला गोराई येथे ग्लोबल विपश्यना पॅगोडाची निर्मिती करण्यात आली आहे.* .*_¶ याचे वैशिष्ट्य असे कि हा पॅगोडा निर्माण करताना लोखंड, सिमेंट इ. कुठच्याही गोष्टीचा वापर न करता, केवळ आतून जोडण्यात आलेल्या (इंटरलॉकिंग) पद्धतीने हजारो दगडांचा वापर करून […]

महाराष्ट्राच्या ७ आश्चर्यापैकी एक असे मुंबई येथील ग्लोबल विपश्यना पॅगोडा ! Read More »

कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे

भ्रष्टाचारमुक्त भारत,अच्छे दिन,सबका विकास सबका साथ,शेतीमालाला योग्य भाव, प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर १५ लाख रुपये टाकणार,शिवस्मारक-आंबेडकर स्मारक करणार इत्यादी आश्वासनं मोदी-फडणवीस सरकारनं दिली होती, तीन वर्षे होऊन गेली,पण यातील एकही आश्वासन भाजपसरकारने पाळले नाही. मोदी-फडणवीस सरकार विकासाच्या मुद्द्यावर सपशेल पराभूत झालेले आहे,त्यामुळे आता भाजप सत्तेत येणार नाही, याची कल्पना त्यांच्या मातृसंघटनेला म्हणजे संघाला आहे. गुजरात विधानसभेत

कोरेगाव भीमा दंगलीमागील षडयंत्र -श्रीमंत कोकाटे Read More »

कोरेगाव-भीमा लढाईतील 500 शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा?

छत्रपती शिवाजी राजांनी सुरू केलेला शिवशक पेशव्यांनी बंद पाडला आणि मुस्लिमांचा फसली शक सुरु केला. पेशव्यांनी संस्कृत विद्वान छत्रपती संभाजीराजांना तीन वेळा मारण्याचा कट केला आणि शेवटी औरंगजेबाच्या ताब्यात देऊन ब्राह्मणीधर्मानुसार त्यांना हाल हाल करून ठार मारले. पहिल्या बाजीराव पेशव्याने जोरावरखानाचा पराभव करून गुजरात जिंकणाऱ्या मराठा सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना तह करण्यासाठी बोलावून कैदेत टाकले

कोरेगाव-भीमा लढाईतील 500 शूरवीर मावळ्यांचा अभिमान का बाळगावा? Read More »

महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते काय ?

बाबासाहेबांविषयी फुले अनुयायांत जे भ्रम आहेत तर मग हे नाते बघा ! १- बाबासाहेबांनी मानलेले तीन गुरू बुदध ;कबीर ;फुले आहेत. २- बाबासाहेबांनी संविधान ३९५ या कलमाचेच का लिहले?३९४ किंवा ३९६ कलमाचे का लिहले नाही ?तर त्याला माहात्मा फुले हे गुरू कारणीभूत आहेत . ३- ते कसे तर महात्मा फुलेंनी पुण्यात जी पहीली शाळा चालू

महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे नाते काय ? Read More »

“मी ही सत्यशोधकच” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

म. फुले यांचा अनुयायी म्हणवून घेण्यात मला यापूर्वीही कधी लाज वाटली नाही. आत्मविश्वासाने मी आज असे म्हणू शकतो की मीच तेवढा खरा आज फुल्यांचा एकनिष्ठ राहिलो आहे. आणि मला अशी खात्री आहे की, या देशात जनतेचे सर्वांगीण हित करणारा असा कोणताही पक्ष पुढे आला. त्यांनी कोणतेही नाव धारण केले तरी फुल्यांचे धोरण, त्यांचे तत्वज्ञान आणि

“मी ही सत्यशोधकच” – डॉ. बाबासाहेब आंबेडकर Read More »

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह!

अत्यंत कठीण काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले लोककल्याणकारी राज्य टिकवून ठेवणारे कर्तृत्ववान छत्रपती म्हणजे सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराज पहिले! त्यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म 18 जानेवारी 1793 रोजी झाला. त्यांचे वडील दुसरे छत्रपती शाहू महाराज तर मातोश्री आनंदीबाई होत्या. शाहू महाराजांच्या अकाली मृत्यूनंतर वयाच्या पंधराव्या वर्षी(1808) ते सातारच्या गादीवरती आले. त्यावेळेस पेशवेपद दुसऱ्या

पेशवाईला टक्कर देत राज्य करणारे छत्रपती प्रतापसिंह! Read More »

पक्ष/धर्म/विचारसरणी बाजूला ठेवा आणि वाचा व शेअर करा – आपण आर्थिक, सामाजिक व राजकीय अरिष्टाच्या दारात उभे आहोत!

People’s Research on India’s Consumer Economy (PRICE) या मुंबईस्थित संस्थेने ICE360 या त्यांच्या 2021 मध्ये केलेल्या आर्थिक सर्वेक्षणाचे आकडे जाहीर केलेले आहेत. हा सर्व्हे 100 जिल्ह्यातील 120 शहरे, 800 खेडी आणि एकूण 242,000 कुटुंबात केला गेला होता. त्यामुळे या सर्व्हेचे आकडे हे नाकारता येत नाहीत. त्यातले महत्वाचे निरीक्षण असे आहेत – 1) 2016 च्या तुलनेत

पक्ष/धर्म/विचारसरणी बाजूला ठेवा आणि वाचा व शेअर करा – आपण आर्थिक, सामाजिक व राजकीय अरिष्टाच्या दारात उभे आहोत! Read More »

आंतरजातीय विवाह केलेल्या वधु-वरास ५० हजार रुपयाचे अनुदान !

अ.क्र. योजना सविस्तर माहिती 1 योजनेचे नांव आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन योजना 2. योजनेचा प्रकार राज्य 3. योजनेचा उद्देश अस्पृश्यता निवारण करण्याचा एक भाग म्हणून आंरजातीय विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक योजना 4. योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्याचे नांव महाराष्ट्रातील रहिवाशी असलेल्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गासाठी 5. योजनेच्या

आंतरजातीय विवाह केलेल्या वधु-वरास ५० हजार रुपयाचे अनुदान ! Read More »

Open chat
1
जय भीम, मी आपली काय सहाय्यता करू शकतो?
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?