आदेश
चरथ भक्खवे चारिकं बहुजन हिताय हुजन सुखाय |
लोकनुकंम्पाय, अध्याय, हिताय, सुखाय, देवमनुस्सानं |
देसे थ भिक्खवे,धम्मं आदि कल्याण मज्झे कल्याणं
परियोस कल्याण |
सात्थं सव्यज्जनं केवल परिपुण्णं परिसुद्धं ब्रम्हचरियं पकासेथं |
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासबुद्ध
( 3 वेळा म्हणावे)
मराठी अर्थ
हे भिक्खूनो, बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी लोकांवर दया करण्याच्या उद्देशाने देव(सज्जन व्यक्ती) व मनुष्य यांच्या कल्याणाकरिता, हिताकरिता, सुखाकरिता या धम्माचा प्रचार करा. भिक्खूनो, आरंभी कल्याणकारक, मध्य कल्याणकारक व शेवटी कल्याणकारक अशा या धम्माचा ब्रम्हचर्य अंगिकार करुन स्वयं प्रकाशित व्हा आणि धम्म उपदेश करा.



