जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी
वाघाच्या जातीची
फौलादी छातीची
जगात वैभवशाली ..
शिवरायांची जयंती आली ..
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी
स्वराज्य साथपणेच
टिळा मस्तकी लावला
सह्याद्री च्या शिरावरी
भगवा विजयाचा रोविला
मावळ छावा गनिमी काव्याला
किमया न्यारी केली
शिवरायांची जयंती आली ..
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी
बिजली सामान चमकत होती
त्याच्या तलवारीची पाती
नाव ऐकून छत्रपतींची वाटे सैतानाला भीती
राजाच्या छातीत मराठी मातीत रयत खुशीत नाहली
नाव ऐकून छत्रपतींची वाटे सैतानाला भीती
राजाच्या छातीत मराठी मातीत रयत खुशीत नाहली
शिवरायांची जयंती आली ..
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी
रोमा रोमा रोमात जडला आमच्या मर्द मराठी बाणा
लढू रक्ताचं पाणी करू
हिसका दावू रे नि सैताना
हरहर महादेव गर्जना हि जगाला भेदून गेली
माझ्या राजाची जयंती आली
शिवरायांची जयंती आली ..
लावला सावराजचा तुरा
पाणी इतिहासाचे चमके जणू
चमचमणारा हिरा
राजेशीर सांगतोय सूर्याची शिव सकाळ
जाहली
माझ्या राजाची जयंती आली
शिवरायांची जयंती आली ..
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी जय शिवाजी
जय भवानी
Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.


