नांदन नांदन होत रमाच नांदन | Nandan Nandan Hot Ramach Nandan Song Lyrics

श्रेणी माहिती
गीताचे नाव नांदन नांदन होत रमाच नांदन
गायक (Singer) आनंद शिंदे (Anand Shinde)
गीतकार (Lyricist) हरेंद्र जाधव (Harendra Jadhav)
संगीतकार (Music Director) हर्षद शिंदे (Harshad Shinde)
आलबम (Album) A For Ambedkar – Bhim Buddh Geete

नांदन नांदन होत रमाच नांदन..2
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन…2

नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन…2

धनी असता मुलखातीरी पार पाडी कतृव्य सारी…2
पाणी श्रमान शेंदण असं रमाच नांदन

भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन…2
पाणी श्रमान शेंदण असं रमाच नांदन

नव्हती गरीबी तिजला नवी होती परिचित माहेरगावी…2
कंबर कसून बांधन असं रमाच नांदन
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन…2

कण्या शिजवून सांजे ला नटवी
पाणी डोळयाला लावून पोर उठवी

कण्या शिजवून सांजे ला नटवी
पाणी डोळयाला लावून पोर उठवी

कोंध्यामांध्याच रांधन असं रमाच नांदन…2
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन…2

होती कष्टाच जीवन जगत सुख प्रकाशाभावी बघत…2
नाव अंतरी गोंधन अस रमाच नांंदन…2
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन…2

नांदन नांदन होत रमाच नांदन
अग नांदन नांदन होत रमाच नांदन

भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन
भिमाच्या संसारी जस टिपूर चांदन….2

 

Note: All song lyrics published on this website belong to their respective copyright owners. We do not claim any ownership over the content and share it strictly for informational and educational purposes.