मराठा आरक्षण आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…

ज्या वेळस डॉ बाबासाहेब आंबेडकर घटना लिहत होते त्या वेळेस सकाळी सकाळी पंजाबराव देशमुख हे बाबासाहेबांच्या घरी आले व बाबासाहेबांनी त्यांना पाहिल्यावर बाबासाहेब म्हणाले, “देशमुख हा घटनेचा कच्चा मसुदा तयार केला जरा वाचुन बघा व मला काय चुकले ते सांगा मि सकाळी फिरून यतो.”

व तो मसुदा पंजाबराव देशमुख यांच्या हातात दिला काही वेळाने बाबासाहेब आले आणि पंजाबराव देशमुख रडायला लागले बाबासाहेब म्हणाले, “काय झाले देशमुख तुम्हाला आवडले नाही हे संविधान?”

तेव्हा मराठा पाटील पजांबराव देशमुख म्हणाले, “बाबासाहेब धन्य आहे तुम्ही आणि तुमची लेखणी आहो मि ज्या कामासाठी ज्या माघण्यसाठी ईथे आलो ते तुम्ही आधिच भारतीय संविधान या ग्रंथात लिहून ठेवले”

मराठा समाजाचे पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेब जिवंत आसतानी कोल्हापूर मध्ये बिंदु चौकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा ऊभारलेला आहे या वर बाबासाहेब म्हणतात, “मला यची काही गरज नाही मला डोक्यावर नको देशमुख मला डोक्यात घ्या”

मित्रहो मराठा आरक्षण हे तर बाबासाहेबानी 70 वर्षा पुर्वीच घटनेत नमुद केले आहे व ते सर्वात आधी OBC 340 कलम हे स्पेशल लिहिले आहे.

पण नेहरून ते मंजूर केले नाही म्हणून बाबासाहेबांनी तुमच्यासाठी कायदेमंत्री पदाचा राजिनामा दिलता बाबासाहेबांची ति दुरद्रुष्टी होती कि आरक्षण हे काळाची गरज आहे पण त्या काळी माझ्या मराठा बांधवानी नेहरूच्या आदेशावरून बाबासाहेबांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला व बाबासाहेबाला म्हणाले आम्ही काय दलित नाही 50/100 एक्कर जमिनी आहे आमच्या कडे,

आसं बोलून बाबासाहेबांचा आपमान केला पण बाबासाहेबांनी ते त्यांना पटवून सांगितले एक दिवस तुम्हाला आरक्षणाची गरज पडेल पण त्या दिवशी मि ते देयाला नसेल धन्य ते बाबासाहेबांच स्वप्न मराठा बांधवाना आरक्षण मिळालेच पाहिजे तो त्यांचा संविधानिक आधिकार आहे.

1 thought on “मराठा आरक्षण आणि डाॅ.बाबासाहेब आंबेडकर…”

  1. पंजाबराव देशमुख यांनी बाबासाहेबांचा पुतळा नाही बसवला,तो भाई माधवराव बागल यांनी बसवला,कृपया चुकीची माहिती नका देऊ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *