फुले- शाहु – आंबेडकर विचार स्तंभाचे निलंग्यात भूमिपूजन..
निलंगा/ लातूर,दि.१७ फुले, शाहु ,आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी मनुवादी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना मौजे रामलिंग मुदगड ता.निलंगा जिल्हा लातूर येथील कायद्याचे शिक्षण घेत असलेला तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांना परभणी येथील जातीयवादी पोलिसांकडून अमानुष मारहाण करण्यात आली. या झालेल्या मारहाणीत सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू झाला. मात्र परभणी पोलिसांकडून […]
फुले- शाहु – आंबेडकर विचार स्तंभाचे निलंग्यात भूमिपूजन.. Read More »