भीम जयंती दिनी ‘संविधान’ वाचविण्याचा संकल्प करूया!

Table of Contents प्रस्तावना  खरंच संविधान धोक्यात आहे का? संविधान वाचविण्याच्या उपाय योजना  माझ्या एकट्याने संविधान वाचविणे शक्य आहे का ? प्रस्तावना भारताला स्वातंत्र्य मिळून आज ७५ वर्ष उलटली, १९५० रोजी ह्या देशाला संविधान बहाल करण्यात आले. व खऱ्या अर्थाने देशामध्ये लोकशाही नांदू लागली. १९५० अगोदर जे जुलमी कायदे, रूढी परंपरा होत्या त्या सर्व एका […]

भीम जयंती दिनी ‘संविधान’ वाचविण्याचा संकल्प करूया! Read More »

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित PDF बुक्स!

*भारताचे संविधान -* https://www.brambedkar.in/constitution-of-india-in-marathi/ *भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म* https://www.brambedkar.in/buddha-and-his-dhamma-marathi/ *जातिप्रथेचे निर्मुलन –*  http://marathi.brambedkar.in/jati-pratheche-nirmulan/ *बुध्द आणि कार्ल मार्क्स* https://www.brambedkar.in/buddha-karl-markx/ *शुद्र पुर्वी कोण होते?*  https://www.brambedkar.in/who-were-shudras-in-marathi-pdf/ *भारतातील जाती –*  https://www.brambedkar.in/castes-in-india-marathi-pdf/ *मुक्ती कोण पथे ?* https://www.brambedkar.in/mukti-kon-pathe/ डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ – चांगदेव खैरमोडे  *डॉ. भीमराव रामजी आंबेडकर चरित्र ग्रंथ खंड ६ व ७* *डॉ. भीमराव रामजी आंबेडकर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित PDF बुक्स! Read More »

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात (Audio Books) उपलब्ध !

डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित सर्व साहित्य आम्ही PDF च्या माध्यमातून ऑनलाईन वाचण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. त्याचा लाभ अनेकांना झालेला आहे. आतापर्यंत आमची वेबसाईट www.brambedkar.in च्या माध्यमातून अनेकांनी ह्या संधीचा फायदा घेतलेला आहे. आपल्या समाजात अशी अनेक लोक आहेत ज्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य वाचण्याची खुप आवड आहे, पण आपल्यातील काही वयो वृध्द मंडळी

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आता ऑडिओ स्वरूपात (Audio Books) उपलब्ध ! Read More »

१ एप्रिल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिवस.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया कायदा 1934 नुसार 1 एप्रिल 1935 रोजी त्याची स्थापना करण्यात आली. भारताचे अर्थतज्ञ बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना त्यांच्याद्वारे प्रदान केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांवर किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे झाली. “देशाची बँक” म्हणून जाणली जाणारी *रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया* … या बँकेची डॉ.

१ एप्रिल: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना दिवस. Read More »

पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखणारा ‘पँथर’ परत येतोय… ( Namdeo Dhasal Biopic ) आता मोठ्या पडद्यावर ||

 पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखणारा ‘पँथर’ परत येतोय… ( Namdeo Dhasal Biopic ) आता मोठ्या पडद्यावर |   पुरोगामी महाराष्ट्राला आपल्या कविता, आक्रमक भाषणातून आरसा दाखवणारे महाकवी नामदेव ढसाळ यांचा अन्याय, शोषणाविरोधातील संघर्ष आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. नामदेव ढसाळ यांच्या बंडखोर कवितांनी अवघे साहित्य विश्व ढवळून निघाले होते. तर, दलित पँथरने राज्यातील अनुसूचित जातींवरील अत्याचाराला

पुरोगामी महाराष्ट्राला आरसा दाखणारा ‘पँथर’ परत येतोय… ( Namdeo Dhasal Biopic ) आता मोठ्या पडद्यावर || Read More »

महापरिनिर्वाण दिनी आंबेडकर अनुयायांना ग्लोबल पॅगोडा भेट देण्याची सुवर्ण संधी!

ग्लोबल पॅगोडा हे जगातील सर्वात मोठे पिलर नसलेली अतिशय देखणी अशी वास्तु आहे. ३२५ फुट उंच आणि २८० फुट रुंद असे भव्य स्तुप ज्याच्या मध्य शिरावर तथागत भगवान गौतम बुध्दांच्या पवित्र अस्तिधातू ठेवण्यात आलेल्या आहे. ग्लोबल पॅगोडाच्या आत मध्ये ८ हजार पेक्षा जास्त साधक एकत्र बसुन येथे ध्यान करू शकतात.. दर वर्षी ६ डिसेंबर निमित्ताने

महापरिनिर्वाण दिनी आंबेडकर अनुयायांना ग्लोबल पॅगोडा भेट देण्याची सुवर्ण संधी! Read More »

कहाणी सर्वसामान्य माणसाच्या समाजसेवेची.. कहाणी निलेश सुरेश अल्हाट यांची.

कहाणी सर्वसामान्य माणसाच्या समाजसेवेची.. कहाणी निलेश सुरेश अल्हाट यांची. पुण्यातील समाजसेवेचे दीपस्तंभ पुण्याच्या मध्यभागी, शहरी जीवनाच्या गजबजाटात, अगम्य वीरतेची गाथा आहे – निलेश सुरेश आल्हाट, एक निगर्वी समाजसेवक यांची कहाणी वंचितांच्या उन्नतीसाठी समर्पित. आपल्या सुरुवातीच्या दिवसांपासून, नीलेशने गरीब समाजातील मुलांना शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अटल वचनबद्धतेने प्रेरित होऊन समाजसेवेसाठी जन्मजात आवाहन केले.

कहाणी सर्वसामान्य माणसाच्या समाजसेवेची.. कहाणी निलेश सुरेश अल्हाट यांची. Read More »

धम्मचक्र प्रवर्तन दिवस – 2023

www.brambedkar.in तर्फे सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्या. जाणून घेऊया धम्मचक्र प्रवर्तन दिनाबाबतल थोडक्यात माहिती. बौद्ध धर्मियांचा एक महत्त्वाचा सण म्हणजे, धम्मचक्र प्रवर्तन दिन. दरवर्षी भीम अनुयायी हा सण 14 ऑक्टोबर किंवा विजयादशमी दिवशी साजरा करतात. भारतात ‘धम्मचक्र प्रवर्तन दिन’ हा साजरा केला जाणारा महत्वाचा उत्सव आहे. महाराष्ट्रासह देशभरातील लाखो अनुयायी या दिवशी नागपूरला येतात.

धम्मचक्र प्रवर्तन दिवस – 2023 Read More »

यु.पी.एस.सी. नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण…

  पात्रता:- महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीचा असावा व महाराष्ट्र अधिवास असावा. कोणत्याही विषयात पदवीधारक असावा. वय – 21 ते 37 वर्ष यु.पी.एस.सी. परीक्षेच्या निकषांप्रमाणे पात्र असावा. बार्टीमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजना- योजनेचे नाव:- यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे यांचे अंतर्गत असलेले डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा केंद्र यांचे मार्फत अनुसूचित जातीच्या ३० उमेदवारांना

यु.पी.एस.सी. नागरी सेवा पूर्व तथा मुख्य परीक्षेचे पूर्वतयारी प्रशिक्षण… Read More »

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण.

महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण. सुरुवात- सन 2015. लाभ- विद्यावेतन- रु. 12,000/- प्रती माह. प्रवास खर्च -रु. 10,000/- दिल्ली येथे जाणे व परतीचा प्रवास. पहिल्या महिन्यातील आर्थिक सहाय्य- रु. 3,000/- (एकरकमी एकवेळी). कोचिंग क्लासची फी- रु. 2.15 लाख प्रती विद्यार्थी. निवड पद्धत-

अनुसूचित जातीच्या उमेदवारांना दिल्ली येथील नामवंत कोचिंग संस्थेमध्ये संघ लोकसेवा आयोग नागरी सेवा परीक्षा पूर्वतयारी प्रशिक्षण. Read More »

Open chat
1
Scan the code
जय भीम,
मी आपली काय सहाय्यता करू शकतो?