लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असत
*जातक कथा* एके काळी अभ्यंकर नावाचा एक सद्वर्तनी धम्मीक तरुण वाराणसीचा राजा झाला. त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी (उद्यानपाल) होता.एके दिवशी अभ्यंकर त्याला म्हणाला, “संजय, तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकशील काय?” “जर मला लागेल तेवढा मध देण्याचा हुकूम होईल तर मी महाराजांना थोडक्याच दिवसांत एक अपुर्व आश्चर्य दाखवीन.” राजाने आपल्या कोठारातून संजयाला […]
लोभ आवरता आला नाही की घात हा ठरलेलाच असत Read More »











